सायकल वारीचे हुंडेकरी परिवाराच्या वतीने शहरात स्वागत
मुस्लिम समाजातील उद्योजक मागील 13 वर्षापासून करतात सेवा जिवंत माणसात पांडुरंग पाहून, त्यांची सेवा घडवावी -सोमनाथ घार्गे (जिल्हा पोलीस अधीक्षक) नगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त नाशिक ते पंढरपूरला निघालेल्या सायकल वारीचे…
भोयरे पठारच्या भाग्योदय विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
विद्यार्थ्यांचा योग शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग उपयुक्त -हबीब शेख नगर (प्रतिनिधी)- भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयामध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात…
भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत
पुंडलीक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकारामचा जयघोष नगर (प्रतिनिधी)- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायीदिंडीचे भिंगारमध्ये आगमन होताच भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भक्तीमय वातावरणात जय…
योग ही प्राचीन भारतीय परंपरेचे एका अमुल्य देणगी – ॲड. महेश शिंदे
भिमा गौतमी वस्तीगृहात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा मुलींनी गिरवले योगाचे धडे नगर (प्रतिनिधी)- योग ही प्राचीन भारतीय परंपरेचे एका अमुल्य देणगी आहे. योगा शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी एक वरदान ठरत आहे.…
अनापवाडी जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
वर्षभर विद्यार्थ्यांना दिले जाणार योग-प्राणायामाचे धडे नगर (प्रतिनिधी)- सोनगाव (ता. राहुरी) येथील अनापवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह शास्त्रोक्त…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या हस्ते वृक्षारोपण
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात लावली झाडे पर्यावरण संवर्धन हेच खरे राष्ट्रप्रेम -सुनील सकट नगर (प्रतिनिधी)- भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात महिलांच्या…
नवनागापूरच्या सरपंचावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
जातीयवादी प्रवृत्तीतून ग्रामपंचायतच्या लिपिकाचे निलंबन केल्याचा आरोप 16 महिन्यांपासून कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ; न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- नवनागापूर (ता. नगर) ग्रामपंचायतचे सरपंच यांनी तेथील कार्यरत लिपिक विश्वंभर भाकरे…
वाहतूक कोंडी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते संबंधी उपाययोजना करण्याची राष्ट्रवादी युवकची मागणी
शाळा वेळेतील वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका -इंजि. केतन क्षीरसागर शहर वाहतूक शाखेला निवेदन; विद्यार्थ्यांची वाहनात कोंबून होणारी वाहतुक थांबवा नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात शाळा सुटताना आणि भरताना होणारी वाहतूक…
शहरात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
जिल्हा क्रीडा संकुल झाले योगमय जिल्हाधिकारी, सीईओ, मनपा आयुक्त व शिक्षणाधिकारी यांचा सहभाग प्रत्येक भारतीयाने निरोगी आरोग्यासाठी योगचा स्वीकार करावा -जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियानगर (प्रतिनिधी)- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,…
भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करुन स्वच्छता अभियान योग ही प्राचीन भारताची देणगी -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगींग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात…