निमगाव वाघात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
विद्यार्थी, युवक-युवतींनी केली योगासने नियमित योगाद्वारे सक्षम सदृढ पिढी घडणार -पै.नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय, नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे…
मार्केटयार्डमध्ये संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे भक्तीभावाने स्वागत
भाजीपाला कांदा फळफळावळ आडत्यांच्या असोसिएशनने केली जेवणाची व्यवस्था आमदार जगताप यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक नगर (प्रतिनिधी)- ज्ञानोबा माउली तुकाराम… चा गजर करीत शहरातील शहरातील मार्केटयार्ड येथे आगमन झालेल्या संत श्री निवृत्तीनाथ…
चोरीच्या घटनांनी केमिस्ट बांधवांमध्ये भितीचे वातावरण
पोलीस गस्त वाढवून, उपाययोजना करण्याची केमिस्ट असोसिएशनची मागणी पोलीस उपाधीक्षकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहर व तालुक्यात मेडिकल फोडून चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीसांची गस्त वाढवून उपाययोजना करण्याची…
सरस्वती विद्यालयात 750 मुलांनी एकाच वेळी केली योगासने
विद्यार्थ्यांनी योग, उत्तम आहार आणि चांगले विचार आत्मसात करुन यशाकडे वाटचाल करावी -आयुक्त यशवंत डांगे नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. 750 मुलांनी एकाच…
जिल्हा न्यायालयात न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षारोपण
न्यायाचे रक्षणाबरोबर निसर्गाचे रक्षण, ही देखील सामाजिक जबाबदारी -अंजू शेंडे (जिल्हा सत्र न्यायाधीश) गार्डन कमिटी न्यायालयीन परिसर हिरवाईने फुलवणार नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत…
दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
ज्ञानरचना सोशल फाउंडेशनचा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षकांचा गौरव नगर (प्रतिनिधी)- येथील ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील आंबेगाव मधील भगतवाडी व शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद…
गॅस टाकीची गळती व स्फोट दुर्घटनेतील पीडितांना नुकसान भरपाईसाठी छावाचे उपोषण
गॅस कंपनी व संबंधित एजन्सीवर गुन्ही दाखल करण्याची मागणी मागील 7 वर्षापासून कुटुंबीय भरपाईच्या प्रतिक्षेत नगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर येथे 2017 मध्ये झालेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस टाकीची गळती व स्फोट होऊन…
त्या एसटी वाहकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची पिडीत महिलेची मागणी
कुटुंबीयांसह महिलेचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करुन खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करुन गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या एसटी वाहकावर…
निमगाव वाघात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांचा नागरी सन्मान
नवनाथ विद्यालय व ग्रामस्थांनी केला गौरव पोलीस दलात कर्तव्यनिष्ठ व सामाजिक संवेदना जपणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज -राजेंद्र शिंदे नगर (प्रतिनिधी)- जीवाची बाजी लावून पुरात अडकलेल्या ग्रामस्थांचे जीव वाचविणारे नगर तालुका पोलीस…
विस्तार अधिकारीपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल नलिनी भुजबळ-शिंदे यांचा सत्कार
जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाची मुले घडविली -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी रोहिदास भुजबळ-शिंदे यांची माध्यमिक शिक्षण विभागाच्या विस्तार…