महापालिकेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
यशवंती मराठा महिला मंडळाचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्याचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने रेल्वे स्टेशन येथील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात…
जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्या गुंफाताई कोकाटे यांची निवड
6 जुलै रोजी निमगाव वाघात रंगणार संमेलन; राज्यातील साहित्यिकांची राहणार उपस्थिती नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त रविवार दि. 6 जुलै रोजी…
भाकपच्या राज्य सेक्रेटरीपदी कॉ. ॲड.सुभाष लांडे यांची फेरनिवड
राज्य सचिव मंडळात अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांना संधी नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन नुकतेच नाशिक येथे पार पडले. पुढील तीन वर्षांसाठी राज्य पदाधिकारी, राज्य कार्यकारिणी आणि राज्य कौन्सिल सदस्यांची निवड…
मोहरमच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या
दर्गाह हजरत पीर बारा इमाम कोठला ट्रस्टची मागणी; निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- राज्यात प्रसिध्द असलेल्या शहरातील मोहरमच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन दर्गाह हजरत पीर…
शहरातील उर्दू कवी मुनव्वर हुसैन यांचा मुंबईत पुरस्काराने सन्मान
साहित्यिक व शैक्षणिक कार्याचा गौरव नगर (प्रतिनिधी)- अल-मुस्तफा अकॅडमी फॉर कल्चरल ॲण्ड लिटरेचर या संस्थेतर्फे साहित्यिक व शैक्षणिक कामाबद्दल मुनव्वर हुसैन छोटे खान यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. जकरीया आडीटोरीयम…
मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेतील पालकांचा संतप्त सूर! पालकांची आपत्कालीन बैठक; संस्थेच्या कार्यकारिणीला निवेदनद्वारे आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची…
भारतीय सैन्य दलातील उमेश लोटके यांच्या सेवापूर्तीनिमित्त गौरवपूर्ण सन्मान
देशाच्या सैनिकांची सेवा ही ईश्वर सेवा -ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील खंडाळा येथील उमेश चंद्रभान लोटके भारतीय सैन्या मधून (बॉम्बे इंजिनिअर ग्रुप खडकी 106 रेजिमेंट) सेवानिवृत्त झाले…
शहरात जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी व जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन
वाडियापार्कला 9 जुलै पासून रंगणार तीन दिवसीय स्पर्धा जिह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- शहरात रायसोनी फाउंडेशनच्या वतीने योनेक्स सनराईझ जी.एच. रायसोनी मेमोरियल जिल्हा बॅडमिंटन निवड…
दिंडीतील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
जिल्हा क्रीडा कार्यालय व उमंग फाउंडेशनचा उपक्रम वारकरी श्रद्धा, सेवाभाव आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक -डॉ. संतोष गिऱ्हे नगर (प्रतिनिधी)- वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेल्या राहुरी-पंढरपूर पायी दिंडीचे नगर शहरात…
रेल्वेस्टेशन परिसर दणाणला टाळ मृदंगाच्या गजराने
श्री क्षेत्र सिरसगाव दिंडीचे दिंडीचे भक्तीमय वातावरणात स्वागत भाविक व वारकऱ्यांमध्ये रंगला फुगड्यांचा फेर नगर (प्रतिनिधी)- माउली… माउली… नामाचा जयघोष… तर टाळ मृदंगाच्या गजरात रेल्वेस्टेशन येथील आनंदनगर परिसरात छत्रपती संभाजीनगर…