शनिवारी शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन
कॉ.डॉ. राम बाहेती यांची राहणार प्रमुख उपस्थिती; जिल्ह्यातून 250 प्रतिनीधी होणार सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह राजकीय व सामाजिक परिस्थितीवर होणार चर्चा नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन…
गोरक्षनाथगड व मांजरसुंबा डोंगरावर आयुर्वेदिक वृक्षांच्या बियांची लागवड
सामाजिक बांधिलकी जोपासणारा सुयोग पार्क परिसरातील नागरिकांचा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी कृतीशील होणे गरजेचे -दत्ता गाडळकर नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील गोरक्षनाथगड व मांजरसुंबा डोंगर परिसरात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अर्जुन…
ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत पिडीत महिलांना तात्काळ अर्थसहाय्य मिळावे
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचे समाज कल्याण अधिकारी यांना निवेदन चार महिने उलटून देखील कचरावेचक महिला लाभापासून वंचित नगर (प्रतिनिधी)- ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत अत्याचारग्रस्तांना मिळणाऱ्या अर्थसहाय्याला विलंब होत असताना पिडीतांना…
शहरात पदाधिकारी मेळाव्यातून एकवटले शिवसैनिक
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकविण्याचा संकल्प; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना सक्रीय होण्याचे आवाहन पक्षाचे मिळालेले पद लोकांच्या उपयोगी आणावे -पर्यटन मंत्री शंभूराज देसाई नगर (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात कमी,…
शहरात बकरी ईद उत्साहात साजरी
शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना नगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी (दि.7 जून) मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील ईदगाह मैदान येथे सकाळी 9:30…
शेताच्या बांधावर नातींच्या हस्ते वृक्षारोपण
पर्यावरण दिनाचा उपक्रम; नवीन पिढीत पर्यावरणाबद्दलची जागृती निर्माण करण्याचा उपक्रम झाडे लावणे, ती जपणे पुढील पिढीच्या भवितव्यासाठी -विजय भालसिंग नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वाळकी (ता. नगर) येथील सामाजिक…
रिपाईची शहरात तिरंगा सन्मान यात्रा उत्साहात
भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम; देशभक्तीच्या गगनभेदी घोषणा भारतीय सेनेने दहशतवादी पोसणाऱ्यांना धडा शिकवला -सुनिल साळवे नगर (प्रतिनिधी)- शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या शौर्याच्या…
सेवापूर्ती सोहळ्यात उपकार्यकारी अभियंता कुंडलिक शेळके यांच्या उल्लेखनीय सेवेचा गौरव
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला सन्मान नगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम विभागातील उपकार्यकारी अभियंता कुंडलिक शेळके यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांच्या उल्लेखनीय सेवेचा गौरव करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता उत्तम बोरुडे…
केडगावात महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांनीचा सत्कार
दहावी व बारावी बोर्डाचा 100 टक्के निकाल 118 मुली विशेष प्राविण्याने उत्तीर्ण; गौरी काळे 97 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचा इयत्ता दहावी…
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने
भन्ते विनयाचार्य यांना झालेली अटक व बिहारचे राज्यपालांनी धार्मिक भावना दुखावल्याचा निषेध महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- बिहार मधील बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण…