• Mon. Jul 21st, 2025

Month: June 2025

  • Home
  • ढवळपुरी येथील अवैध मुरूम उत्खननप्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांचे चौकशीचे आदेश

ढवळपुरी येथील अवैध मुरूम उत्खननप्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांचे चौकशीचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांना काढले आहे. दंडात्मक रक्कम वसुल करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील गट नंबर 311 व 184 मधील अवैध मुरूम उत्खननप्रकरणी दंडात्मक रकमेच्या…

शरीफराजे भोसले यांच्या समाधी परिसरात वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उमेद सोशल फाउंडेशन व ईएचएच प्रा.लि. चा उपक्रम भातोडी पारगावात होणार 200 वृक्षांची लागवड पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांचा पुढाकार महत्त्वाचा -विक्रम गायकवाड नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील भातोडी पारगाव…

निमगाव वाघात शिवराज्याभिषेक दिन साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन युवकांनी समाजकार्यासाठी पुढे यावे -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ…

कॅबिनेटच्या बैठकीत प्रश्‍न मांडून प्रश्‍न सोडविण्याची पालकमंत्री विखे यांच्याकडे मागणी

शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करा -जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे गंभीर आजार झाल्यास शिक्षक, शिक्षकेतरांना करावी लागते उसनवारी नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शिक्षक, शिक्षकेतरांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा…

शिक्षक परिषदेचे शिक्षणमंत्र्यांसह शिक्षण विभागाला निवेदन; पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी

राज्यात वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणापासून सुमारे दहा हजार शिक्षक वंचित -बाबासाहेब बोडखे प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मिळणारी अपमानास्पद वागणुक व गैरसोयीबद्दल वेधले लक्ष नगर (प्रतिनिधी)- राज्यात वरिष्ठ व निवड वेतन…

वनमजुरांच्या सेवापूर्तीचा सोहळा रंगला वृक्षारोपणाने

सेवानिवृत वनमजुरांचे भांडेवाडीला वृक्षारोपण कर्जत-जामखेड वनक्षेत्रातील वन मजूरांच्या सेवापूर्तीचा अनोखा सोहळा! नगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त होत असलेल्या वनमजुरांनी भांडेवाडी (ता. कर्जत) या निसर्गरम्य परिसरात वृक्षारोपण केले.…

निमगाव वाघात बकरी ईदला धार्मिक ऐक्याचे दर्शन

हिंदू बांधवांनी गावातील मुस्लिम समाजाला दिल्या ईदच्या शुभेच्छा सुफी-संतांच्या पावन भूमीत जात, धर्म व पंथाचा भेदभाव होत नसून, माणुसकी हाच धर्म -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर)…

कोल्हार व उदरमल रस्त्यालगत वृक्षारोपण

रस्ते हिरवाईने फुलविण्याचा जय हिंद फाउंडेशन व सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम वृक्षारोपण व संवर्धन ही एक सामाजिक सेवा -सोपानराव पालवे नगर (प्रतिनिधी)- वर्षभर वृक्षारोपण व संवर्धनाची मोहिम राबविणारे जय हिंद…

नेत्रदान चळवळीची प्रकाशझोत नागरदेवळ्यावरून!

जालिंदर बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली फिनिक्स फाऊंडेशनचा सामाजिक वसा 1160 अंधांना मिळाली नवदृष्टी; आता फिनिक्स नेत्रालय साकारतेय स्वप्न नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील छोट्याशा नागरदेवळे गावातून सुरू झालेली नेत्रदान चळवळ आज राज्यभर…

भाकप कामगार आघाडीची त्रैवार्षिक पक्ष परिषदेत नवीन कामगार कायद्यांना विरोध

कामगारांच्या हक्कासाठी एकवटले लाल बावटाधारी! मेहेर बाबा कामगार युनियनमध्ये कार्यकारिणी सदस्यांची व भाकपच्या त्रैवार्षिक पक्ष अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींची निवड केंद्र व राज्य सरकारचे धोरण भांडवलदाराच्या इशाऱ्यावर -कॉ. ॲड. सुभाष…