• Mon. Jul 21st, 2025

Month: June 2025

  • Home
  • नेप्ती जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

नेप्ती जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, गणवेश आणि शूज वाटप जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारी मुलेही उज्वल भविष्य घडवितात -अभिजीत औटी नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथील जिल्हा परिषद शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला…

भिंगारमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पेन देऊन स्वागत

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम; विद्यार्थ्यांच्या मनोबलासाठी सकारात्मक पाऊल सक्षम समाजासाठी शिक्षणाची कास धरावी -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि.16 जून)…

केडगावला एपेक्स मॉडेल इंग्लिश स्कूलचे उद्घाटन

स्मार्ट शिक्षणाने भावी पिढीचे भवितव्य घडणार -आ. संग्राम जगताप गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या पर्वाला प्रारंभ नगर (प्रतिनिधी)- नगर (प्रतिनिधी)- केडगावच्या भूषणनगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या सीबीएससी बोर्डाच्या एपेक्स मॉडेल इंग्लिश स्कूल…

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून नागरिकांच्या समस्येचा अखेर निकाल

रामवाडीत ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ रामवाडीच्या कायापालटामागे आमदार जगताप यांचे मोलाचे योगदान -प्रा. माणिक विधाते नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रेनेज लाईनचा गंभीर प्रश्‍न अखेर मार्गी…

चाळीशीनंतर महिलांचे आरोग्य! या विषयावर व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलांच्या आरोग्यासाठी प्रयास व दादी-नानी ग्रुपचा उपक्रम स्त्री म्हणजे सृजनाची मूळ शक्ती; तिच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य अवलंबून -डॉ. जगदीश भराडिया नगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने आयोजित…

पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

बोर्डाच्या परीक्षेवर भवितव्य ठरत नसून, जीवनात अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते -रोहित रामदिन गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी एकवटल्या महिला नगर (प्रतिनिधी)- फक्त बोर्डाच्या परीक्षेवर भवितव्य ठरत नाही, जीवनात अनेक परीक्षांना सामोरे…

तज्ञ संचालकांचा आमदार जगताप यांच्या वतीने सत्कार

महेश नागरी पतसंस्थेने भिंगारच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- महेश नागरी सहकारी पतसंस्था भिंगारच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. अनेक होतकरु युवक व गरजूंना…

वादळी पावसाने झाड पडल्याने केडगाव स्मशानभूमीचे नुकसान

आयुक्त डांगे यांनी पहाणी करुन कामाचे दिले आदेश नगर (प्रतिनिधी)- शहरात नुकतेच झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊसाने मोठे नुकसान झाले आहे. या वादळी पावसाने केडगाव येथील स्मशानभूमीच्या शेडवर निलगिरीचे झाड…

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनात शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्याचा ठराव

भाजपच्या जाती-धर्माच्या भिंतीला उत्तर म्हणून, माणसाला माणूस म्हणून जोडणारा पूल कम्युनिस्ट बांधत आहे -कॉ.डॉ. राम बाहेती नवीन कामगार संहिता रद्द करावा व अल्पसंख्यांक समाजावर उघडपणे सुरु असलेल्या दहशतीला पायबंद घालण्याची…

सुभाष आल्हाट यांची शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

दक्षिणेतील ग्रामीण भागात शिवसेनेचा संपर्क अभियान राबविणार -आल्हाट नगर (प्रतिनिधी)- बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष आल्हाट यांची शिवसेना (शिंदे गट) अनुसूचित जाती विभागाच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेना उपनेते…