• Tue. Jul 22nd, 2025

Month: June 2025

  • Home
  • नवनागापूरच्या सरपंचावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची लिपिकाची मागणी

नवनागापूरच्या सरपंचावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची लिपिकाची मागणी

जातीयवादी प्रवृत्तीतून सूड भावनेने निलंबन केल्याचा आरोप 16 महिन्यांपासून कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ नगर (प्रतिनिधी)- जातीयवादी प्रवृत्तीतून पदाचा गैरफायदा घेत कामावरुन बडतर्फ केल्याचा आरोप करुन नवनागापूर (ता. नगर) ग्रामपंचायतच्या सरपंचावर ॲट्रॉसिटी…

केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात मुलींचे स्वागत

उच्च शिक्षित होवून भरारी घेण्याचे आवाहन शिक्षणाबरोबरच संस्कृती व संस्कार तितकेच महत्त्वाचे -बबन कोतकर नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत आलेल्या मुलींचे…

शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करा

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा परिषदेत धरणे त्या शासन निर्णयाने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवा सुरक्षितता धोक्यात आल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या…

लंडन किड्स शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लंडन किड्स प्री स्कूल येथे चिमुकल्यांचा शाळेचा पहिला दिवस मोठ्या आनंदात पार पडला. उन्हाळी सुट्टयांच्या कालावधीनंतर शाळा सुरु झाली आणि मुलं शाळेत आल्याने…

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळेत ओपन जिमचे उद्घाटन

केडगावच्या सरस्वती विद्यालयाचा उपक्रम शालेय शिक्षणाबरोबर मुलांचे आरोग्य महत्त्वाचे -जालिंदर कोतकर नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच सदृढ आरोग्यासाठी ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी…

जय हिंद फाउंडेशनचा बापाचं झाड अभियान

फादर डे निमित्त वडांच्या झाडांची लागवड प्रत्येक मुलाने आपल्या बापाच्या नावाने वडाचे झाड लावावे -भास्करराव पेरे पाटील नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या वतीने शहरालगत असलेल्या तपोवन परिसरात फादर डे निमित्त…

भाकपच्या जिल्हा अधिवेशनात शेतकरी, शेतमजूर, श्रमिक कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघर्षाचा ठराव

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी भाकपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन शहरात उत्साहात पार पडले. या अधिवेशनात शेतकरी, शेतमजूर,…

नागरदेवळे येथील अशोक बोरुडे यांचे निधन

नगर (प्रतिनिधी)- नागरदेवळे (ता. नगर) येथील अशोक मच्छिंद्र बोरुडे (वय 59 वर्षे) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते एम.ई.एस. (भुईकोट किल्ला) येथे कार्यरत होते. धार्मिक व मनमिळावू स्वभाव असल्याने…

सर्जेपुरा यंग पार्टीने राबविली सर्वधर्मसमभाव चषक क्रिकेट स्पर्धा

शहरात खेळातून सलोख्याचा संदेश के.जी. सरकारफ संघ विजेता; 32 संघांचा उत्स्फूर्त सहभाग नगर (प्रतिनिधी)- सामाजिक सलोखा आणि युवकांमध्ये एकोप्याची भावना वृद्धिंगत होण्यासाठी सर्जेपुरा यंग पार्टीच्या वतीने आयोजित सर्वधर्मसमभाव चषक क्रिकेट…

पावसाचे पाणी तुंबून पाईपलाईन रोडची वैष्णवी कॉलनी जलमय

पाणी निचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आयुक्तांना निवेदन वाहणारा ओढा अतिक्रमणामुळे बुजवण्यात आल्याने प्रश्‍न निर्माण झाल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- शहरातील पाईपलाईन रोड, श्रीकृष्ण नगर परिसरातील वैष्णवी कॉलनीत पावसामुळे तुंबलेल्या पाण्याने जलमय…