रांजणीतील रेशन वितरणाच्या अनियमिततेची जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार
कारवाई करण्याचे वंचित बहुजन आघाडीचे निवेदन रेशनिंगचे धान्य वेळेत व ऑनलाईन मिळत नसल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर तालुक्यातील मौजे रांजणी गावात रेशनिंगचे धान्य वेळेत व ऑनलाईन पध्दतीने मिळत नसल्याची तक्रार…
लोकशाहीचा मुखवटा, सत्तेची मक्तेदारी!
जात, धर्म आणि मतदार अक्कलमारी या त्रिसूत्रीवर आधारित सत्ता पीपल्स हेल्पलाईनचा आरोप नगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यानंतर भारतीय राजकारणात जात, धर्म आणि मतदार अक्कलमारी या त्रिसूत्रीवर आधारित सत्ता राबवली जात असल्याचा आरोप…
महिला व युवतींसाठी ब्युटी पार्लर ॲण्ड हेअर कट प्रशिक्षणाचे उद्घाटन
स्किल इंडिया मिशन अंतर्गत महिला सक्षमीकरणाचा उपक्रम प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वत:चे उद्योग व व्यवसाय उभे करावे -बाळासाहेब पवार नगर (प्रतिनिधी)- कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालय संचलित जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून…
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा रौप्य महोत्सवी स्नेह मेळावा उत्साहात
अनामप्रेम व भीमा गौतमी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह शैक्षणिक किटचे वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान जीवनात गमावलेले आरोग्य पुन्हा परत मिळत नाही -प्रल्हाद गीते नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान…
अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने फुटबॉल रेफ्री प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद फुटबॉल खेळाच्या वाढीसाठी मान्यताप्राप्त पंचाची भूमिका महत्त्वाची -नरेंद्र फिरोदिया नगर (प्रतिनिधी)- फुटबॉल खेळाडूंसह उत्तम प्रशिक्षक घडविण्याच्या उद्देशाने अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटना आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या संयुक्त…
शहरात संत रविदास महाराजांच्या मानाच्या दोन्ही दिंड्यांचे स्वागत
चर्मकार विकास संघाच्या वतीने दिंडी चालकांचा सन्मान वारकऱ्यांच्या सेवाकार्यातून जीवनात ऊर्जा मिळते -संजय खामकर नगर (प्रतिनिधी)- संत रविदास महाराज यांच्या मानाच्या दोन पायी दिंडीचे शहरात चर्मकार विकास संघाच्या वतीने भक्तीभावाने…
पारनेर व नगर तालुक्यातील अवैध गौण खनिन प्रकरणी कारवाईची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषणाचा इशारा अधिकारी चालढकल करत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे गटेवाडी, सुलतानपूर व ढवळपुरी येथील तसेच नगर तालुक्यातील मौजे निंबळक येथील अवैध…
वंचित बहुजन आघाडी निवडणुकांमध्ये भाजप सोडून समविचारी पक्षांबरोबर जाणार
सन्मानपूर्वक वागणुक न मिळाल्यास सर्व निवडणुका स्वबळावर -प्रा. किसन चव्हाण नगर (प्रतिनिधी)- शहरातील शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत…
सुमित लोंढे यांचा नागरी सत्कार; आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून सुटला कायमचा प्रश्न
लोंढे मळ्यातील प्रलंबित ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी नगर (प्रतिनिधी)- केडगावच्या लोंढे मळ्यात प्रलंबित असलेल्या ड्रेनेज लाईनचे प्रश्न अखेर मार्गी लागले असून, हे काम आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून…
पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेचा उपक्रम
वाडी-वस्तीवर जाऊन मोफत नेत्र तपासणी नागरिकांच्या जीवनात नवदृष्टी निर्माण करणारे कार्य ईश्वरसेवाच -बाळासाहेब टेमकर नगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर आरोग्य सेवा घेऊन जाणाऱ्या पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेच्या वतीने…