ढोरसडे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन
समाजात अशांतता प्रस्थापित करुन मुख्य प्रश्नांपासून लक्ष विचलीत केले जात आहे -सुशांत म्हस्के ग्रामीण भागातही रिपाईच्या संघटनला गती नगर (प्रतिनिधी)- महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी, आर्थिक विषमता, शेतकरी आत्महत्या आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर…
सारीया शेख हिचे रमजानचे महिनाभर उपवास पूर्ण
नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव नगर (प्रतिनिधी)- शहरातील सारीया वसीम शेख हिने रमजानचे महिनाभर उपवास केले. वयाच्या 8 व्या वर्षी तिने रमाजानच्या पवित्र महिन्याचे अन्न, पाणी विना उपवास केल्याने कौतुकांचा वर्षाव होत…
सोनं सोडून घ्या आणि चिंधी फेकून द्याचा दिला संदेश; न्यायमूर्तींचा सन्मान कार्यक्रमात एकवटण्याचे आवाहन
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी रविवारच्या कार्यक्रमात वकीलांनी सहभागी व्हावे -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या द्विशताब्दी महोत्सव साजरा होत आहे. शहरात रविवारी…
जिल्हा सहकारी बँक व संगमनेर मर्चंट बँकेला औरंगाबाद खंडपीठाचा दणका
सेवक संचालक पदाच्या नियुक्तीसाठी उच्च न्यायालयाचे आदेश नगर (प्रतिनिधी)- सेवक संचालक पदाच्या नेमणुकीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हा सहकारी बँक व संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला जॉईंट रजिस्टार सहकारी संस्था…
चेअरमनपदी आप्पासाहेब शिंदे व व्हाईस चेअरमनपदी अर्जुन वाळके यांची बिनविरोध निवड
माध्यमिक शिक्षक सोसायटी प्रत्येक सभासदाचा विश्वास सार्थ ठरवून पारदर्शक कामकाज केले जाणार -आप्पासाहेब शिंदे नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी आप्पासाहेब शिंदे व व्हाईस चेअरमनपदी अर्जुन वाळके यांची…
अपघातांना निमंत्रण ठरणारे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ते गतीरोधक हटवा
राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन गतीरोधकांमुळे नागरिकांना सोयी ऐवजी त्रास होत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील महापालिका ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया दरम्यान चूकीच्या पध्दतीने टाकण्यात…
उच्च न्यायालयाच्या आदेशाने 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक, शिक्षकेतरांना जुनी पेन्शनचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा
जुनी पेन्शनसाठी स्क्रुटिनी करिता प्रस्ताव सादर करण्यासाठी पत्र काढावे जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर…
जनसुरक्षा विधेयकाविरोधात भाकपची 22 एप्रिलला राज्यभर निदर्शने
जनसुरक्षा विधेयकविरोधी समितीच्या बैठकीत निर्णय सत्तेला विरोध करणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबणारे, जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे विधेयक असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक…
ह्रद्यविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी धावले हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य
प्रयत्नांची पराकाष्टा करुनही रुग्णाची प्राणज्योत मालवली नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील रोकडेश्वर हनुमान मंदिरात मंगळवारी (दि.1 एप्रिल) सकाळी 7 वाजता ह्रद्यविकाराचा झटका आलेल्या शहरातील विलास ससे यांना वाचविण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे…
अपघात टाळण्यासाठी कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक, साईड पट्ट्या व रिफ्लेक्टर बसवावे
आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास निवेदन नगर (प्रतिनिधी)- अपघात टाळण्यासाठी भिंगार मधून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक व साईड पट्ट्या व उच्च परावर्तकता (रिफ्लेक्टर) बसवण्याची…