केडगावला रंगली लंडन किड्स प्री स्कूल शाळेची शिवजयंतीची मिरवणुक
छत्रपती शिवराचे विचार येणाऱ्या पीढी मध्ये रुजले पाहिजे -प्रा. प्रसाद जमदाडे शिवरायांबरोबर प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेत चिमुकले सहभागी नगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन…
सातत्याने हजर नसणाऱ्या जिल्हा उपनिबंधकांच्या खुर्चीला पुष्पहार घालून गांधीगिरी
सह्याद्री छावा संघटनेचा पवित्रा अधिकाऱ्याच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- मागील काही महिन्यांपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सातत्याने वेळेवर हजर नसल्याच्या आरोपावरुन मंगळवारी (दि.18 मार्च) सकाळी…
रमेश सोनीमंडलेचा यांची फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सेक्रेटरीपदी नियुक्ती
महाराष्ट्राच्या व्यापारी शिखर संस्थेवर निवड नगर (प्रतिनिधी)- दि अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे सभासद रमेश पुखराज सोनीमंडलेचा यांची फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम) च्या सेक्रेटरीपदी नियुक्ती झाली. महाराष्ट्राची व्यापारी…
आदिवासी कुटुंबाची जागा खाली करण्यासाठी जातीवाचक शिवीगाळ करुन महिलांची छेडछाड
गुंडांवर ॲट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची बहुजन मुक्ती संघटनेची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाथर्डी शहरा मधील पाथर्डी-साकेगाव-शेवगाव रस्त्यावर मीगल पंधरा ते वीस वर्षापासून…
रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीनंतर आप्पूहत्तीच्या पुतळ्याची त्याच जागेवर पुनरस्थापना व्हावी
भारतीय जनसंसदची मागणी; उपायुक्तांना निवेदन 1982 सालापासून आप्पूहत्तीशी नगरकरांचे जिव्हाळ्याचे नाते नगर (प्रतिनिधी)- शहराच्या लालटाकी परिसरातील आप्पूहत्तीचा पुतळा रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीनंतर आहे, त्याच जागेवर पुनरस्थापना करण्याची मागणी भारतीय जनसंसदच्या…
ऑल इंडिया पोस्टल एम्लॉईज युनियन अहिल्यानगर विभागाच्या अध्यक्षपदी रामेश्वर ढाकणे
तर सेक्रेटरीपदी प्रमोद कदम यांची नियुक्ती कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधत लढा उभारणार -रामेश्वर ढाकणे नगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया पोस्टल एम्लॉईज युनियन ग्रुप सी व पोस्टमन एमटीएस युनियनचे संयुक्त द्वैवार्षिक अधिवेशन मोठ्या…
शिवसेना व जन जागृती मित्र मंडळाच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी
स्वास्तिक चौकातील 20 फुटी भव्य राजवाड्याची प्रतिकृती व महाराजांच्या पुतळ्याने वेधले लक्ष शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने समाजात कार्यरत -शिलाताई शिंदे नगर (प्रतिनिधी)- स्वास्तिक चौक येथे शिवसेना व जन जागृती…
सरकारी कर्मचारी संघटनेचे श्रीकांत शिर्शिकर यांचे निधन
नगर (प्रतिनिधी)- राज्य कर्मचारी संघटनेचे खजिनदार श्रीकांत तथा बंडा प्रभाकर शिर्शिकर यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी (दि.14 मार्च) निधन झाले. ते 71 वर्षाचे होते. बंडा शिर्शिकर या नावाने ते सुपरिचित होते.…
नवनागापूरला युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
युवकांसह एमआयडीसीच्या कामगारांचा सहभाग नवनागापूरच्या चौकात शिवस्मारक व शिवस्तंभ उभारण्याचा निर्णय नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी, नवनागापूर येथे युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर…
इनायत शेख हिचा रमजानचा पहिला रोजा
नगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील इनायत माजिद शेख हिने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या सहाव्या वर्षी रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास केल्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.…