एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीने महिला दिनानिमित्त महासोहळ्याचे आयोजन
व्याख्यान,समुपदेशन पुरस्कार वितरण व कवी संमेलनाचे आयोजन हजारो महिला घेणार अष्ट प्रतिज्ञा नगर (प्रतिनिधी)- अबॅकस, वैदिक गणित व शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुमारे 42 वर्षांपासून कार्यरत असलेल्या व भारतासह 20 देशांत हजारो…
महापालिकेला अतिक्रमणाची ती नोटीस रद्द करण्याची नामुष्की
नेहरु पुतळ्याची संरक्षक भिंत काढण्याच्या कारवाईला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची स्थगिती सत्याचा विजय झाला; नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना नगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने शहराच्या लालटाकी येथील नागोरी मुस्लिम…
बिहारच्या महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी शहरात बौद्ध समाजाचे धरणे आंदोलन
महाबोधी टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करून व बुद्धविहार बौद्ध धर्मगुरूंच्या स्वाधीन करण्याची मागणी पूजेचा अधिकार नाकारणे अन्यायकारक नगर (प्रतिनिधी)- बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी बौद्ध समाजाच्या शहरातील मार्केटयार्ड चौकातील डॉ.…
ठेवी परत मिळण्यासाठी पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन
व्यवस्थापकासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरातील पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवी परत मिळाव्या व पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ठेवीदारांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे…
गाडीलकर हायस्कूलमध्ये मराठी दिनानिमित्त मोडी लिपीतून फलकलेखन
आपली मातृभाषा मनापासून जपा – कवी अमोल बागुल विद्यार्थ्यांनी जाणून घेतले मातृभाषेचे महत्त्व नगर (प्रतिनिधी)- मातृ म्हणजे आई. आई बोलते ती भाषा म्हणजे मातृभाषा होय. मांडीवरचे बाळ आईच्या चेहऱ्याकडे पाहून…
शेतकऱ्याला पिक विमा नुकसान भरपाई देण्याचे सेंट्रल बँकेला आदेश
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निकाल शेतकऱ्याने बँकेत भरलेली पिक विम्याची रक्कम विमा कंपनीला अदा न झाल्याने बँकेला धरले दोषी नगर (प्रतिनिधी)- मौजे वाळकी (ता. नगर) येथील शेतकरी सुनील सावळेराम…
होमिओपॅथीचे शिक्षण घेण्यासाठी ब्राझीलची महिला डॉक्टर नगर शहरात
जगभरातील डॉक्टरांना होमिओपॅथीचे आकर्षण -डॉ. प्रमोद लंके नगर (प्रतिनिधी)- मानसिक व शारीरिक जीवन निरोगी बनविण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या होमिओपॅथीचे अद्यावत शिक्षण घेण्यासाठी ब्राझील येथील महिला डॉ. मिलीग्रीड बोरगस या शहरातीलहोलिस्टिक…
37 वर्षानंतर वाळकी मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा रंगला स्नेह मेळावा
वर्ग मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा नगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील सन 1988 च्या इयत्ता दहावी (एसएससी) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शहरात उत्साहात…
शिवसेनेच्या वतीने अबू आजमीच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
महाराष्ट्रात औरंगजेबाचे गोडवे सहन केले जाणार नाही -अनिल शिंदे संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी मुघल शासक…
ख्रिस्ती समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याने समाज चिंताग्रस्त
चंद्रकांत उजागरे यांनी मांडले शहरातील समाजाचे प्रश्न समस्त ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट नगर (प्रतिनिधी)- ख्रिस्ती समाज हा शांतता प्रिय आहे. ख्रिश्चन मिशनरी सेवा संस्थांच्या…