• Thu. Jan 22nd, 2026

Month: February 2025

  • Home
  • शहीद कॉम्रड गोविंद पानसरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनी अभिवादन

शहीद कॉम्रड गोविंद पानसरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनी अभिवादन

भाकपच्या कार्यालयात पानसरे यांना लाल सलाम उजव्या विचारसरणीच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी डाव्या, पुरोगामी शक्तींनी एकत्र येण्याची गरज -प्रा. खासेराव शितोळे नगर (प्रतिनिधी)- उजव्या विचारसरणीच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी…

आश्‍वासन मान्य नसताना, फौजदारी कारवाईच्या धमकीने उपोषणकर्त्यांना जिल्हा परिषदेतून हुसकावले

आदिवासी महिलेला मत्स्यमारीचा ठेका मिळण्यासाठी सुरु होते उपोषण नियमांना डावलून व आर्थिक हितसंबंध साधून दुसऱ्या व्यक्तीला ठेका दिल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने…

मनपाच्या उपायुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली सिव्हिल हडकोच्या ओढ्याची पहाणी

परिसरातील नागरिकांनी उपायुक्तांसमोर वाचला विविध प्रश्‍नांचा पाढा ओढ्यात मैल मिश्रित पाणी सोडणाऱ्यांवर दिले कारवाई निर्देश नगर (प्रतिनिधी)- सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैल मिश्रित पाणी सोडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरुन, नागरिकांच्या आरोग्यास…

सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या अनागोंदी कारभार प्रकरणी गुन्हे दाखल करा

संस्थेच्या शोषित कर्मचारी, शिक्षकांचे पुणे येथील समाज कल्याण आयुक्त कार्यालया समोर उपोषण आदेशित पत्राप्रमाणे संस्थेवर कारवाई करावी व खोट्या माहितीद्वारे मिळवलेला शासनाचा पुरस्कार मागे घेण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- सद्गुरु रोहिदासजी…

मेहंदीतून रेखाटले शिवराय

मेहंदी आर्टिस्ट प्रियंका आगरकर यांचे आपल्या कलाकृतीतून महाराजांना अभिवादन नगर (प्रतिनिधी)- शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होत असताना, नगरच्या प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट प्रियंका आगरकर यांनी मेहंदीतून छत्रपती शिवाजी…

केडगावात उभा राहिला शिव जन्मापासून ते स्वराज्य निर्माणाच्या पराक्रमाचा इतिहास

जेएसएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची रंगली मिरवणुक; युद्ध कलेच्या धाडसी थरारक प्रात्यक्षिकाचे सादरीकरण पूर्वजांच्या इतिहासाचा पराक्रम प्रेरणा देणारा ठरणार -कुणाल मालुसरे (तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज) नगर (प्रतिनिधी)- जैनाचार्य श्री शिवमुनीजी (जे.एस.एस.)…

शहरातील पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी करुन लसीकरण

जागतिक पाळीव प्राणी दिवसनिमित्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुपचा उपक्रम मुक्या प्राण्यांना दया दाखविणे हे मनुष्याचे कर्तव्य -संजय गुगळे नगर (प्रतिनिधी)- जागतिक पाळीव प्राणी दिवसनिमित्त शहरात जनावर व…

कामगार कार्यालयाच्या अनागोंदी कारभारा विरोधात धडक जनरल कामगार संघटनेचे उपोषण

मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या बेशिस्त कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी कामगार कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांचे शोषण होत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सुरु असलेल्या अनागोंदी कारभाराच्या…

अनुसूचित जाती आयोगाचा महापालिका आयुक्तांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्याचे आदेश झालेल्या सुनावणीची सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने दिली माहिती नगर (प्रतिनिधी)- अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

शिवजयंतीनिमित्त शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रा उत्साहात

छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले, तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग विद्यार्थ्यांचा लेझीम, दांडपट्टा, तलवारबाजीसह महाराजांच्या जिवंत देखाव्यांनी वेधले लक्ष नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती उत्सवानिमित्त युवा…