• Thu. Mar 13th, 2025

Month: January 2025

  • Home
  • गणस्तरीय प्रशिक्षण शिबिरात पै. नाना डोंगरे यांचा सन्मान

गणस्तरीय प्रशिक्षण शिबिरात पै. नाना डोंगरे यांचा सन्मान

सामाजिक कार्याचे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार सामाजिक कार्यातून ग्रामपंचायत सदस्याने उभी केलेली सामाजिक चळवळ प्रेरणादायी -एन.के. ढेरंगे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे…

मुकुंदनगरच्या त्या ओपन स्पेसचे थांबलेले काम सुरु करा व दर्गा दायरा पर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

मुकुंदनगरच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे आयुक्तांना निवेदन मुख्य रस्ता खराब झाल्याने नागरिकांची गैरसोय व लहान-मोठ्या अपघातांचे वाढले प्रमाण नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर, प्रभाग क्रमांक 3 येथील सर्वे नंबर 338/1 मध्ये महापालिकेचे ओपन…

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनातून ग्लोबल वार्मिंगचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रस्ताव

ज्ञानेश्‍वर माऊलींच्या जलाशये निर्मावी! महावने लावावी, नानाविधे! या ओवीचा प्रचार-प्रसाराचा आग्रह पीपल्स हेल्पलाइनचे शिष्टमंडळ संमेलनाचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय मंत्री गडकरी यांची घेणार भेट नगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी…

लिलाबाई झोडगे यांना फिनिक्सचा सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार प्रदान

महिलांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुलेंच्या विचाराने मुलांवर संस्कार रुजवावे -पद्मश्री पोपट पवार नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भिंगार येथील श्रीमती लिलाबाई भाऊसाहेब झोडगे यांना…

भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

सांस्कृतिक, परंपरेचे दर्शन घडवून विविध सामाजिक विषयांवर जागृती जीवनात यशस्वी होण्यासाठी संस्कार महत्त्वाचे -शारदा ढवण नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर महाराष्ट्रासह…

डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल धम्ममित्र दिपक अमृत यांचा गौरव

तथागत बुध्दिस्ट सोसायटीने शहरात केला सन्मान नगर (प्रतिनिधी)- बौध्द धम्म चळवळीतील धम्ममित्र दिपक अमृत यांना बौध्द धम्माच्या कार्याबद्दल डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने गौरव करण्यात आला.…

राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

स्पर्धांमुळे युवकांना स्वत:च्या क्षमता ओळखता येतात -न्यायाधीश भाग्यश्री पाटील युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- स्पर्धांमुळे युवकांना स्वत:च्या क्षमता ओळखता येतात. तर आकलन शक्तीला चालना मिळते. प्रत्येक तरुणांमध्ये जन्मजात ऊर्जा,…

कास्ट्राईब महासंघाचे महापुरुषांना अभिवादन करुन नूतन वर्षाचे प्रारंभ

भिमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त शहीदांना अभिवादन महापुरुषांच्या विचारधारेवर कास्ट्राईबचे कार्य सुरु -एन.एम. पवळे नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने नूतन वर्षाचे प्रारंभ महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करुन…

नवीन वर्षाचे प्रारंभ सार्वजनिक स्वच्छतेच्या संदेशाने

हरदिन मॉर्निंग ग्रुपने राबविले चांदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान सार्वजनिक स्वच्छतेन रोगराईला आळा बसणार -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपने नवीन वर्षाचे प्रारंभ…

गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानतर्फे कर्करोग जनजागृती मोहिम

कर्करोगाचा शून्यावस्थेत शोध घेण्याचा विशेष उपक्रम नगर (प्रतिनिधी)- गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानतर्फे नवीन वर्षात कर्करोग जनजागृतीसाठी आणि त्याचा शून्यावस्थेत (स्टेज 0) शोध घेण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला जात आहे. नागरिकांना…