• Wed. Oct 8th, 2025

Month: January 2025

  • Home
  • आनंद योग केंद्राचा स्थापना दिवस निरोगी व सदृढ आरोग्याचा जागर करुन साजरा

आनंद योग केंद्राचा स्थापना दिवस निरोगी व सदृढ आरोग्याचा जागर करुन साजरा

योग शिक्षकांचा गौरव प्राणायाम बरोबर आहार आणि विचार महत्त्वाचे -आयुक्त यशवंत डांगे नगर (प्रतिनिधी)- प्राणायाम बरोबर आहार आणि विचार महत्त्वाचे आहेत. सध्या विचांराचे प्रदूषण झाले आहे. त्याला आवर घातला पाहिजे.…

सारसनगरला सावित्रीबाई फुले अभिवादन रॅली उत्साहात

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विधाते विद्यालयाचा उपक्रम विद्यार्थ्यांनी दिला मुलगी वाचवा…मुलगी शिकवाचा संदेश नगर (प्रतिनिधी)- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कै. दामोधर विधाते विद्यालयाच्या वतीने सारसनगर येथे अभिवादन रॅली काढण्यात…

आंबेडकर फाउंडेशन व समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

महिलांची आरोग्य तपासणी करुन दिले योगाचे धडे आजची स्त्री सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाने व कार्याने सक्षम बनली -वनिता पुजारी नगर (प्रतिनिधी)- आंबेडकर फाउंडेशन व समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भुतकरवाडी…

राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जय ज्योती… जय क्रांती! घोषणांनी परिसर निनादले महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या कामाचे लवकरच भूमिपूजन -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची शैक्षणिक…

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाने आजची स्त्री सक्षम व कर्तृत्ववान बनली -दत्ता गाडळकर नगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाने आजची स्त्री सक्षम व कर्तृत्ववान बनली आहे. स्त्री शिक्षणाने समाजाची प्रगती साध्य…

भाजप कार्यालयात महिलांनी केली सावित्रीबाई फुले जयंती साजरी

मुलींच्या शिक्षणाची व स्त्री जन्माच्या स्वागत करण्याचा निर्धार नगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…

शाळा सोडलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची शपथ

भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये आगळ्या-वेगळ्या पध्दतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी सावित्रीबाईंचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी रात्र शाळेचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला…

अष्टपैलू साहित्य भूषण पुरस्काराने विद्या भडके सन्मानित

साहित्य व काव्य क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव नगर (प्रतिनिधी)- साहित्य क्षेत्रात सातत्याने करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल नगरच्या लेखिका तथा कवयित्री विद्या रामभाऊ भडके यांना अष्टपैलू साहित्य भूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित…

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

निमगाव वाघा येथील काव्य संमेलनात होणार पुरस्काराचे वितरण नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांना…

देशात राहून देशाची बदनामी करणाऱ्या राणेंवर खटला दाखल करण्याची मागणी

केरळ राज्याला मीनी पाकिस्तान म्हणणाऱ्या राणेंचा दिवटा नितिशला बडतर्फ करा -कॉ. सुभाष लांडे भाकपच्या वतीने वक्तव्याचा निषेध नगर (प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नितेश राणे याने केरळ राज्य मिनी…