स्त्री शिक्षक साहित्य संमेलनात अनिता काळे यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरव
जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविलेल्या उपक्रमाची दखल नगर (प्रतिनिधी)- येथील भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ज्ञानज्योती…
नवनागापूरच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य व रक्तगट तपासणी
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उमेद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम फुले दांम्पत्यांची शैक्षणिक चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना आधार देण्याची गरज -अनिल साळवे नगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने गजानन कॉलनी…
रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर करावे
सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी भाजप रेल्वे बोर्डाचे जिल्हाध्यक्ष अनिल सबलोक यांनी सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्याकडे…
अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे समितीच्या शिष्टमंडळाने घेतली रेल्वेचे महाप्रबंधकांची भेट
अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु करण्याची मागणी लवकरच अहिल्यानगर-पुणे ट्रायल बेसवर इंटरसिटी रेल्वे सुरु करण्याचे रेल्वेचे महाप्रबंधकांचे आश्वासन नगर (प्रतिनिधी)- शहराच्या दृष्टीने अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला व अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या…
निमगाव वाघात सावित्रीच्या लेकींना केला स्त्री शिक्षणाचा जागर
स्त्री शिक्षणाने समाजात क्रांती झाली -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या…
प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आदम शेख यांचा सन्मान
शेख यांची प्राचार्यपदी झालेली निवड सर्व ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील आदम बशीर शेख यांची अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री दुर्गादेवी…
भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार
ग्रामीण भागांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी नागरी सुविधा निर्माण करणार -गोरे नगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप ओबीसी…
केडगावच्या सरस्वती विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
खेळामुळे निर्णय क्षमता, नेतृत्व क्षमता वाढते -डॉ. भाऊसाहेब सोनवणे नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विविध कला,…
शहरातील घरेलू मोलकरणी व बांधकाम कामगारांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
क्रांती असंघटित कामगार संघटनेचा दहावा वर्धापन दिन साजरा मुला-मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने शहरातील घरेलू मोलकरणी व बांधकाम कामगारांसह क्रांतिज्योती…
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या दंतरोग तपासणी शिबिरात 150 रुग्णांची मोफत तपासणी
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सामाजिक कार्याची प्रचिती देशभर -अरविंद दुगड अत्यल्प दरात रुग्णांवर होणार दंत व जबड्यासंबंधी सर्व उपचार नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांना आरोग्यसेवेसाठी आधार ठरलेल्या आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य देशभरात पसरले आहे. कोलकत्ता…