आजपासून सावेडीत सावित्री ज्योती महोत्सवाला प्रारंभ
चार दिवस रंगणार सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांच्या स्टॉलसह खाद्य पदार्थांची मेजवानी नगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सावित्री ज्योती महोत्सवाचे आजपासून प्रारंभ होत असून,…
सरस्वती नाईट हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षित प्रश्नसंचाचे वाटप
मासूम संस्थेचा उपक्रम रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहनपर मासूम संस्थेचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- नवविद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती मंदिर नाईट हायस्कूलमधील इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मुंबईच्या…
सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी शहरात कार्यशाळेचे आयोजन
शासनाचे धोरण, शासकीय अनुदान, कायदे व सीएसआर फंड मिळविण्यासंदर्भात केले जाणार मार्गदर्शन ज्ञानरचना सोशल फाऊंडेशन व गुरुसाई फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम नगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी शासनाचे धोरण, शासकीय…
डिजिटल मीडिया परिषदची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
कार्याध्यक्षपदी सचिन शिंदे तर सचिवपदी बाबा ढाकणे यांची नियुक्ती नवोदित पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना चालना देणार -आफताब शेख नगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेला संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदची जिल्हा…
राज्यात काळी आई ओलाशय सेवा योजना सुरु करावी
पीपल्स हेल्पलाइनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन दुष्काळ, पाणीटंचाई आणि जागतिक तापमान वाढीवर मात करणारा प्रयोग नगर (प्रतिनिधी)- दुष्काळ, पाणीटंचाई आणि जागतिक तापमान वाढीच्या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यात काळी आई ओलाशय…
पत्रकार दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पत्रकारांचा सन्मान
आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीला पत्रकारांनी पाठबळ दिले -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीला पत्रकारांनी पाठबळ दिले. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून मागील चोवीस वर्षापासून आरोग्य व पर्यावरण…
दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्याकडून अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन
श्री संत खंडोजीबाबा यांच्या एकविसाव्या स्मृतिदिनाचा उपक्रम पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- श्री संत खंडोजीबाबा यांच्या एकविसाव्या स्मृतिदिनानिमित्त खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे तीन दिवसीय अखंड हरिनाम सोहळ्याचे…
राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत नगरच्या अनुराधा मिश्रा यांना चार सुवर्ण
छत्तीसगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड नगर (प्रतिनिधी)- ॲमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन (महाराष्ट्र) च्या वतीने नुकत्याच भुसावळ येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत शहरातील अनुराधा मिश्रा यानी उत्कृष्ट कामगिरी करुन चार…
कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद करता का? महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणता!
पोलीस महानिरीक्षकांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा महिला आघाडीचा इशारा नगर (प्रतिनिधी)- अनेकांचे संसार उध्वस्त होण्यास कारणीभूत ठरत असलेल्या शहराच्या कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद करता का? महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणता!…
राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद.
अहिल्यानगरच्या लेकी चमकल्या; महाराष्ट्राचे केले प्रतिनिधित्व नगर (प्रतिनिधी)- टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने मथुरा (उत्तर प्रदेश) येथे 19 वर्षे वयोगटात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अहिल्यानगरच्या मुलींच्या…