जेएसएस स्कूलच्या देव सत्रे याने महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वांदो स्पर्धेत पटकाविले कास्य पदक
शाळेच्या वतीने सत्कार विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच खेळाकडे वळावे -आनंद कटारिया नगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलचा विद्यार्थी देव किशोर सत्रे…
कटारिया परिवाराच्या वतीने भिंगारच्या जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा पुढाकार हरदिन मॉर्निंग ग्रुप हा आरोग्य, पर्यावरण व समाजकारणाचा महाकुंभ -सीए रविंद्र कटारिया नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुप हा आरोग्य, पर्यावरण व समाजकारणाचा महाकुंभ आहे. प्रत्येकाचे जीवन…
श्री संदीपनी अकॅडमीच्या वतीने रविवारी रंगणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाणार शिष्यवृत्ती नगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री संदीपनी अकॅडमीच्या वतीने रविवारी (दि.19 जानेवारी) जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगर-मनमाड रोड येथील संजोग लॉन्स येथे…
बाबावाडीतील विद्यार्थ्यांसाठी ऊबदार चादरांची भेट
वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज – विठ्ठलराव माने नगर (प्रतिनिधी)- समाजातील आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. वंचित घटकातील मुलांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज…
नगरपरिषद व नगरपंचायत मधील कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन व इतर लाभ द्यावे
अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन अन्यथा 28 जानेवारी रोजी निषेध आंदोलन नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन…
जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचा संघ हिंगोलीला रवाना
पहिला सामना यवतमाळ बरोबर रंगणार नगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ बसमतनगर (जि. हिंगोली) येथे होणाऱ्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. संघाचा पहिला सामना यवतमाळ जिल्हा संघाविरुद्ध होणार आहे.या…
केडगावच्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जोपासताना व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी. सर्वसामान्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, या भावनाने…
ॲड. शारदाताई लगड यांचा सावित्री-ज्योती गौरव पुरस्काराने सन्मान
विधी क्षेत्रातील कार्य व महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- गेल्या 32 वर्षापासून जिल्हा न्यायालयात विधी क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रासह महिला सक्षमीकरणाच्या कार्यात योगदान देणाऱ्या ॲड. शारदाताई…
शहरात रंगणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक कराटेचा महामुकाबला
शहर शिवसेनेने स्विकारले आयोजनपद रिपब्लिक कपसाठी भिडणार 15 राज्यांतील 830 खेळाडू नगर (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचे आयोजन येत्या 18 आणि 19…
दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय महापालिकेने रद्द करावा
शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन पाणीपट्टी वाढचा निर्णय अन्यायकारक -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा…