• Tue. Mar 10th, 2026

Month: December 2024

  • Home
  • दिल्लीत पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

दिल्लीत पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

तांदळी वडगाव व निमगाव वाघात झाला सामाजिक कार्याचा सन्मान शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून डोंगरे यांनी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक -बलभीम कराळे नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते…

केडगावच्या जेएसएस स्कूलमध्ये जागतिक ध्यान दिवस साजरा

मानसिक आरोग्य व एकाग्रतेसाठी विद्यार्थ्यांनी गिरवले ध्यानधारणेचे धडे दररोज ध्यान केल्याने शरीर आणि मन संतुलित राहते -आनंद कटारिया नगर (प्रतिनिधी)- केडगाव, मोहिनी नगर येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूल…

राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांचा होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमी व जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या नऊव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवामध्ये…

शहरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावावा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन; तपासासाठी मुलीच्या कुटुंबीयासह उपोषणाचा इशारा योग्य प्रकारे तपास न करता, उडवाउडवीचे उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून…

रामवाडीतील कचरा वेचक, कष्टकरी व कामगार वर्गातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरचा उपक्रम झोपडपट्टी भागात आरोग्याची जागृती होणे आवश्‍यक -विकास उडानशिवे नगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने रामवाडी येथील…

नान्नज दुमाला येथे शनिवारी काळी आई ओलावा संवर्धन योजनेचा होणार प्रारंभ

भाऊसाहेब थोरात जन्म शताब्दीचे औचित्य साधून पीपल्स हेल्पलाइनचा पुढाकार प्राचार्य हरिभाऊ दिघे यांना हरित श्रीमंत प्राचार्य म्हणून दिली जाणार मानवंदना नगर (प्रतिनिधी)- दंडकारण्य चळवळीचे प्रणेते ग्रीन मार्शल भाऊसाहेब थोरात यांच्या…

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या स्नेहसंंमेलनात भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन

महाराष्ट्रातील पारंपारिक लेझिम व ढोल पथकाने वेधले लक्ष जीवनात ध्येय प्राप्तीसाठी सातत्य राखावे -आयुक्त यशवंत डांगे नगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण…

सारसनगरच्या विधाते विद्यालयात रंगला मैदानी स्पर्धेचा थरार

वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाकडे वळावे -देवराम ढगे नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. शाळेत विविध मैदानी स्पर्धेचा…

अमित शाह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास शहरात वंचितच्या वतीने जोडो मारो आंदोलन

राज्यसभेत बाबासाहेबांच्या नावावरुन केलेल्या वक्तव्याचा निषेध भाजपच्या विचारसरणीप्रमाणे शाह यांचे वक्तव्य -योगेश साठे नगर (प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरुन केलेल्या वक्तव्याचा…

3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचा शासन आदेश निर्गमित करावा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी थकबाकीसह वाढीव महागाई भत्ता जानेवारीच्या वेतनासोबत वितरित व्हावा -बाबासाहेब बोडखे नगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे 1 जुलै 2024 पासून 3 टक्के वाढीव…