मतदार अक्कलमारीतून सत्ता टक्केवारी फोफावली
पीपल्स हेल्पलाईनचा आरोप सत्ता टक्केवारीला लगाम लावण्यासाठी लोकशाही संरक्षण कायद्यासाठी संघटना प्रयत्नशील नगर (प्रतिनिधी)- मतदार अक्कलमारीतून सत्ता टक्केवारी फोफावली असून, मतदार अक्कलमारीसाठी खर्च केलेल्या रकमेच्या बदल्यात सत्ताटक्केवारी फार मोठ्या प्रमाणात…
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातून निघाली दिव्यांग रॅली
कर्णबधीर विद्यार्थ्यांनां श्रवणयंत्राचे वाटप पाल्यास असलेले दिव्यांगत्व स्विकारुन त्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्या -देवीदास कोकाटे नगर (प्रतिनिधी)- जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळदघाट, व जानकीबाई आपटे…
काव्य संमेलनाच्या माध्यमातून कवींना प्रोत्साहन देणारे डोंगरे यांचा सन्मान
कवी व लेखकांच्या वतीने पुस्तकांची भेट देऊन सत्कार नगर (प्रतिनिधी)- नवोदित कवींना प्रोत्साहन देण्यासाठी सहा राज्यस्तरीय काव्य संमेलन यशस्वी करुन निमगाव वाघा (ता. नगर) येथे सातव्या काव्य संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल…
मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आरोग्य दिवस म्हणून साजरा
पत्रकारांची झाली आरोग्य तपासणी पत्रकारांचे आरोग्य चांगले राहिल्यास विकासात्मक पत्रकारिता बहरणार -किरण मोघे नगर (प्रतिनिधी)- सतत तणावपूर्ण जीवनशैलीत काम करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. चूकीची…
जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अधिवेशनात जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
राजमाता जिजाऊंच्या विचाराने महिलांनी आजची आव्हाने पेलावी -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे राज्य अधिवेशन सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये नगर जिल्ह्यातून मराठा समन्वय…
ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार
राज्यभरात राबवणार स्वाक्षरी मोहीम जिल्ह्यातही ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक नगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे…
जागतिक दिव्यांग दिन साजरा
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत बौध्दिक अक्षम विदयार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप दिव्यांगाच्या योजनांचा लाभ देवून दिव्यांगाचे जीवन सुकर करा -देविदास कोकाटे (समाज कल्याण अधिकारी) नगर (प्रतिनिधी)- दिव्यांगाना योजनांचा लाभ देवून त्यांचे…
आमदार जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिर महाअभिषेक
आ. जगताप यांच्या माध्यमातून मेट्रो सिटीचे स्वप्न साकारले जाणार -शिवम भंडारी नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघात तिसऱ्यांदा सलग निवडून आलेले आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगार येथील…
पीपल्स हेल्पलाईन आणि वकील संघटनांच्या प्रतिनिधींचा पुढाकार
कायद्याच्या मसुद्यासंदर्भात करणार चर्चा लोकशाही संरक्षण कायदा आणण्यासाठी शिष्टमंडळ जाणार डॉ. बाबा आढाव यांच्या भेटीला नगर (प्रतिनिधी)- देशात लोकशाही संरक्षण कायदा आणण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि वकील संघटनांच्या माध्यमातून डॉ. बाबा…
नुरील भोसले यांची कलाकृती चंद्रावरती होणार संग्रहित
जगभरातून आलेल्या कलाकृतीमधून झाली निवड नगर (प्रतिनिधी)- न्यूयॉर्क येथील आर्ट रिन्यूअल सेंटर हे जगभरातील वास्तववादी कलाकृतीचे स्पर्धा प्रदर्शन दरवर्षी भरवते. यामध्ये राहुरी येथील कलाकार नुरील भोसले यांची कलाकृती अंतिम यादीत…