एमआयडीसीच्या रेणुकामाता देवस्थान येथे रावण दहन
हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती आतषबाजीने उजळला परिसर नगर (प्रतिनिधी)- विजयादशमीनिमित्त एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने पंचवीस फुटी रावणाचे दहन करण्यात आले. रावण दहनानंतर अर्धा तास चाललेल्या फटाक्यांच्या…
हुतात्मा स्मारकात सार्वजनिक रीतीने लोकशाही दसरा साजरा
रावणाऐवजी लोकमकात्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कोथळा बाहेर काढून केले विसर्जीत नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने हुतात्मा स्मारकात सार्वजनिक रीतीने शनिवारी (दि.12 ऑक्टोबर) लोकशाही दसरा साजरा करुन लोकशाहीला मारक…
विजयादशमीला इलाक्षी ह्युंदाईमध्ये वाहन खरेदीसाठी झुंबड
ह्युंदाईच्या 105 कार्सचे वितरण नगर (प्रतिनिधी)- विजया दशमीच्या (दसरा) मुहूर्तावर शहराच्या नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. ग्राहकांच्या स्वागतासाठी शोरुमला आकर्षक सजावट करण्यात आली होती.…
शहरातील राधा-कृष्ण मंदिरात रंगला महिलांचा दांडिया
विविध स्पर्धेत महिलांनी पटकाविली बक्षीसे देवी मातेच्या जीवनावर प्रश्नोत्तरी तंबोलाचे विशेष आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील श्री राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी दांडिया व विविध स्पर्धा घेण्यात…
नवनागापूरच्या श्री रेणुका माता मंदिरात पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती
दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी सुरक्षितेच्या दृष्टीकोनाने व नवरात्रोत्सवाच्या नियोजनाबद्दल देवस्थानचे कौतुक नगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान येथे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते…
कायनेटीक चौकच्या लक्ष्मीकृपा सोसायटीतील रस्त्याचा प्रश्न मार्गी
रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ विकास आराखडा तयार करून प्रभागाचा कायापालट करण्याचे काम सुरु -अनिल शिंदे नगर (प्रतिनिधी)- शहराला लागून असलेल्या कायनेटीक चौक, नगर-कल्याण रोड परिसरात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन…
केडगावला झालेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरचा पै. पृथ्वीराज पाटील विजयी
पटकाविली चांदीची गदा व 2 लाख रुपयांचे बक्षीस तोडीसतोड मल्ल कुस्ती आखाड्यात भिडले नगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील श्री रेणुकामाता देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.10 ऑक्टोबर) झालेल्या कुस्ती मैदानात प्रथम…
भिंगारच्या चौंडेश्वरी मंदिरात रंगली देवीच्या भक्तीगीतांसह हिंदी-मराठी गीतांची मैफल
नवरात्र उत्सवानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुप व देवांग कोष्टी समाजाचा उपक्रम विविध गीतांनी श्रोते भारावले नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील चौंडेश्वरी मंदिराच्या सभागृहात देवीच्या भक्तीगीतांसह हिंदी-मराठी गीतांची संगीत मैफल रंगली होती. हरदिन…
सुलतानपूरच्या त्या गटातील नियमबाह्य प्लॉटिंगचे खरेदी खत रद्द करावे
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा अनाधिकृत गौण खनिज साठ्यानंतर त्याच जागेवर तीन मजली अनाधिकृत इमारत उभी केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- सुलतानपूर (ता. पारनेर) येथील गट नंबर…
शहरात 26 ऑक्टोबरला होणार महिलांचा सावित्री संस्कार भुषण मानपत्राने गौरव
स्त्री-दास्य आणि मतदान दास्यातून मुक्ती मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान विवेकी बुध्दीने महाराष्ट्रातील महिला मध्यप्रदेश व हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ देणार नसल्याचा दावा नगर (प्रतिनिधी)- स्त्री-दास्य आणि मतदान दास्यातून मुक्ती मिळवणाऱ्या महिलांचा…
