23 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार महिला कामगारांचा आक्रोश मोर्चा
ढोल व थाळी बजाव आंदोलन करुन वेधणार शासनाचे लक्ष लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ…
राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या सहा महिला खेळाडूंची निवड
महाराष्ट्राच्या संघाचे करणार प्रतिनिधित्व अहमदनगर (प्रतिनिधी)- टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने नाशिक येथे 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी सावित्रीबाई…
पाच वर्षापासून अडवलेला रस्ता खुला होण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे उपोषण
राजकीय दबावापोटी आदेश होऊनही रस्ता खुला होत नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील पाच वर्षापासून घोगरगाव (ता. नेवासा) मागासवर्गीय समाजातील कुटुंबीयांचा रहदारीचा अडविण्यात आलेला रस्ता खुला करुन रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर…
इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंचे रंगतदार प्रदर्शन
14 वर्ष वयोगटात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट व आर्मी पब्लिक स्कूलचे संघ विजयी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंचे रंगतदार सामने होत आहे. 12, 14 व…
बसपाचा दलित आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
सरकारी जमिनी व राहते घरे आदिवासींच्या नावावर करुन भूमीहीनांना सरकारी जमीन वाटपाची मागणी ठिय्या आंदोलन करुन जोरदार निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- दलित आदिवासी समाजाने अतिक्रमित केलेल्या सरकारी जमिनी व राहते घरे…
रिपब्लिकन पक्षाच्या 3 ऑक्टोबर सातारा येथे होणाऱ्या मेळाव्यास सहभागी व्हावे -सुनिल साळवे
पक्षाचा 67 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन जिल्ह्यात क्रियाशील सदस्य नोंदणी अभियान सप्ताह राबविणार अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा 67 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातील सर्व पदाधिकारी व…
निमगाव वाघा येथे स्वच्छता पंधरवडा अभियानाला प्रारंभ
गावपातळीवर ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व सांगून होणार सार्वजनिक स्वच्छतेचा जागर अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वच्छता पंधरवड्याचे स्वच्छता अभियानाने प्रारंभ…
मराठी साहित्य मंडळाच्या अहमदनगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे
महाराष्ट्राशिवाय अनेक राज्यात शाखा नव्या पिढीमध्ये बदल घडवण्याचे काम साहित्य करू शकते -प्रा. शिवाजी भोर अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनमान्य मराठी साहित्य मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. केडगाव येथील श्री साईबाबा…
केडगावात टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला निरोप
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने रंगली पारंपारिक विसर्जन मिरवणूक अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील शाहुनगर परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने टाळ-मृदुंगाच्या गजरात गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणुक रंगली होती. आगळ्या-वेगळ्या पद्धतीने…
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ
अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर पंधरा दिवस रंगणार फुटबॉलचा थरार फुटबॉल वाढविण्यासाठी ग्रासरूटवर काम करणे आवश्यक -नरेंद्र फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा 2024 चे…
