राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पिसाळ बंधूंची सुवर्ण कामगिरी
विराजची राष्ट्रीय स्पर्धेत निवड, तर क्षितिज ऑल इंडिया रँकिंग मध्ये ठरला प्रथम अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रीय विदयालयाच्या राष्ट्रीय स्पर्धा बेंगलोर (कर्नाटक) येथे उत्साहात पार पडल्या. यामध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना एकलव्य तायक्वांदो…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत दंतरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आनंदऋषीजी हॉस्पिटलचे शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याचे कार्य दिशादर्शक -फुलचंद बाठीया 120 रुग्णांची मोफत दंत तपासणी व अल्पदरात होणार उपचार अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलची आरोग्यसेवा रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. सर्वसामान्य घटकांना…
संबोधी वस्तीगृहातील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त
मृत्यूप्रकरणाचा तपास करुन दोषी संस्थाचालक व रजिस्टार यांच्यावर कारवाईची मागणी माणुसकी सोशल फाउंडेशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- फकीरवाडा येथील संबोधी विद्यार्थी वस्तीगृहातील विद्यार्थ्याचा मृतदेह निघोज (ता. पारनेर)…
पंडित नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश
स्वरचित हिंदी कविता, लघुकथा सादरीकरण आणि निबंध स्पर्धेत पटकाविले बक्षिसे विद्यार्थ्यांनी स्वत:ला ज्ञानाने सक्षम करुन स्पर्धेत उतरावे -किशोर मुनोत अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंदी भाषा संवर्धनासाठी अहमदनगर महाविद्यालय हिंदी विभाग व डॉ.…
निमगाव वाघात विद्यार्थ्यांनी घेतली सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची शपथ
नवनाथ विद्यालय व हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता अभियान विघटन न होणारा प्लास्टिकचा कचरा सर्वात धोकादायक -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालय व हुतात्मा स्मारक…
फिरोदिया शिवाजीयन्स महाराष्ट्र युथ लीगसाठी फुटबॉल निवड चाचणीचे आयोजन
13 आणि 15 वर्षा आतील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन मुंबई येथे होणाऱ्या स्पर्धेत होणार संघाचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- नवोदित खेळाडूंना चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या फिरोदिया शिवाजीयन्स महाराष्ट्र युथ लीगसाठी…
कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांचे स्वागत
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी पदभार स्विकारला असता, त्यांचे कौटुंबिक न्यायालय वकील संघातर्फे स्वागत करुन सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी कौटुंबिक…
कौटुंबिक न्यायालयात पथनाट्यातून सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा जागर
स्वच्छता व पर्यावरणाच्या प्रश्नावर सर्वांनी दक्ष रहावे -न्यायाधीश संगीता ना. भालेराव अहमदनगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरणाच्या प्रश्नावर सर्वांनी दक्ष रहावे. प्रत्येकाने स्वच्छतेची सुरुवात स्वत:चे घर व परिसरापासून केल्यास संपूर्ण…
भाग्योदय विद्यालय भोयरे पठारचे मुख्याध्यापक हबीब शेख यांना कास्ट्राईबचा पुरस्कार जाहीर
शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते होणार मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयाचे मुख्याध्यापक हबीब चाँदभाई शेख…
शुक्रवारच्या सामन्यात आठरे पाटील व आर्मी पब्लिक स्कूल संघ विजयी
ओम लोखंडे व सिध्दार्थ तवकडे यांचे गोल ठरले विजयासाठी निर्णायक अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.25 सप्टेंबर) झालेल्या मुलांच्या सामन्यात 14 व 12 वर्ष वयोगटात अनुक्रमे…