श्रीराम चौकात गटई स्टॉल फलकाचे अनावरण
गटई कामाचे नवीन दर पत्रक जाहीर शेवटच्या घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे चर्मकार विकास संघाचे कार्य प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- पाईपलाइन रोड, श्रीराम चौक येथे आमदार संग्राम जगताप यांच्या…
अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादीने केली पोलीस संरक्षणाची मागणी
खटल्यातून मागे होण्यासाठी आरोपींकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप फिर्यादीसह चत्तर कुटुंबीय दहशतीच्या सावटाखाली अहमदनगर (प्रतिनिधी)- खटल्यांमधून मागे हटण्यासाठी वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करुन अंकुश चत्तर खून प्रकरणातील…
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार
थोरात यांच्याकडून सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा
आमदार जगताप यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केला जाणार -आनंद लहामगे अहमदनगर (प्रतिनिधी)- सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी महापालिका कर्मचारी युनियनच्या वतीने सुरु असलेल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी…
सावधान! नोकरीचे आमिष दाखवून तो व्यक्ती करतोय विद्यार्थी व पालकांची फसवणूक
एमआयआरसीत नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयआरसी मध्ये क्लार्क पदावर नोकरी लावण्यासाठी 3 लाख रुपये घेऊन फसवणुक केल्याप्रकरणी वैद्य कॉलनी जामखेड रोड येथे राहत…
सेवाप्रीतने वस्तीगृहातील वंचित मुलांसह साजरी केली श्रीकृष्ण जन्माष्टमी
शैक्षणिक व खेळण्याच्या साहित्याने भरलेली मडकी फोडून विद्यार्थ्यांची धमाल वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह लहान मुलांच्या खेळण्यांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवाप्रीतच्या महिला सदस्यांनी वस्तीगृहात जाऊन वंचित घटकातील विद्यार्थ्यांसह श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी…
लक्ष्मीमाता मंदिराच्या जीर्णोध्दार कामाच्या परवानगीसाठी वडगाव गुप्ता मध्ये उपोषण
अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानसह ग्रामस्थ व भाविकांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील लक्ष्मीमाता देवी मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी सुरु करण्यात आलेल्या कामाला परवानगी मिळण्याच्या मागणीसाठी अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या…