एससी एसटी ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचा डिव्हिजन कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात
पोस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागणार -जयराम जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- एससी एसटी ओबीसी वेल्फेअर असोसिएशन अहमदनगरचा डिव्हिजन कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला.…
पतीच्या निधनानंतर ननंद व तिच्या पतीने फसवणुक करुन केला घराचा परस्पर व्यवहार
पिडीत महिलेला मुलांसह भाड्याच्या घरात राहाण्याची आली वेळ अहमदनगर (प्रतिनिधी)- पतीच्या निधनानंतर ननंद व तिच्या पतीने राहत्या घराचा खोट्या कागदपत्राद्वारे व्यवहार करून फसवणुक केल्याप्रकरणी संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी पिडीत महिला…
श्रीलता आडेप यांनी स्विकारली इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे
पदग्रहण सोहळ्यात सामाजिक कार्याचा जागर अहमदनगर (प्रतिनिधी)- इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हिनसच्या पदग्रहण सोहळा सामाजिक कार्याचा जागर करुन पार पडला. यावेळी माजी अध्यक्षा श्रीलता आडेप यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात…
निमगाव वाघा येथे बैलपोळा उत्साहात साजरा
डोंगरे बहुद्देशीय संस्था व नवनाथ युवा मंडळाने केले मिरवणुकीतील शेतकऱ्यांचे स्वागत गावात ट्रॅक्टर आले असले तरीही, बैलांचा मान आजही कायम -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे…
मुलभूत कर्तव्यामध्ये वृक्षाबंधन बंधनकारक करावे
तर झाडे लावणाऱ्यांना ग्लोबल ग्रीन क्रेडिट सन्मान देण्याची पीपल्स हेल्पलाईनची मागणी राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवडीसाठी शिष्टमंडळ घेणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी…
आरपीआयच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाच्या वादावर अखेर पडदा
तो पर्यंत सुनिल साळवे राहणार प्रभारी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा खुलासा अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावरुन निर्माण झालेल्या वादावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय…
पोतराज व वाजंत्री कलावंतांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा
शासनस्तरावर कलाकार म्हणून नोंद घेतली जात नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित पिढ्यानपिढ्या कलावंत म्हणून पोतराज व वाजंत्री वर्ग समाजापुढे -भाऊसाहेब उडाणशिवे अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात लोककलावंत म्हणून वावरणाऱ्या दुर्बल घटकातील पोतराज व…
एससी व एसटी यांचे उपवर्गीकरण व क्रीमिलेयरचा दिलेला निकाल रद्द व्हावा
चर्मकार विकास संघाचे केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने एससी व एसटी यांचे उपवर्गीकरण व क्रीमिलेयरचा दिलेला निकाल रद्द होण्यासाठी चर्मकार विकास संघाच्या वतीने केंद्रीय…
जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 1100 खेळाडूंचा सहभाग
खेळाकडे करिअरची संधी म्हणून पहावे -प्राचार्य बी.बी. अंबाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडे विशेष लक्ष द्यावे. खेळाकडे करिअरची संधी म्हणून पहावे, असे प्रतिपादन प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.बी.बी. अंबाडे यांनी…
भाजप दिव्यांग विकास आघाडीच्या मागणीला यश
जिल्हा शल्य चिकित्सकांनी केस पेपरची वेळ सकाळी 8:30 ते दुपारी 1:00 पर्यंत करण्याचे दिले आश्वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी बुधवारी भेटणाऱ्या केस पेपरची वेळ सकाळी नऊ…