• Wed. Jul 2nd, 2025

Month: September 2024

  • Home
  • व्यावसायिक प्रशिक्षणाने महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या शिक्षकांचा गौरव

व्यावसायिक प्रशिक्षणाने महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या शिक्षकांचा गौरव

जन शिक्षण संस्थेत शिक्षक दिन साजरा समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान हा एकप्रकारे समाजाचा सन्मान -प्राचार्य सुनील सुसरे अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविणाऱ्या जन शिक्षण संस्थेत…

हिना शेख आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दिनानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका हिना वाजिद शेख यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…

पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावणाऱ्या शिक्षकांचा सन्मान

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा शिक्षक दिनाचा उपक्रम पर्यावरण संवर्धनाची चळवळ शिक्षकांमुळे यशस्वी होणार -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यादानासह पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावणाऱ्या…

टक्केवारी, ताबेमारी व सत्तामारी रोखण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार

शिवाजी महाराजांची लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीचा प्रचार व प्रसार करण्याचा निर्णय विधानसभेत सत्तापेंढाऱ्यांविरोधात डिच्चूकावा करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराच्या टक्केवारीचा निर्माण झालेला कर्कासूर तर समाजात मोठ्या प्रमाणात सुरु…

अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

शालेय शिक्षकांचा सन्मान चक्रधर स्वामी जयंती व मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक ज्ञानाचे बीज…

प्रा. सोनग्रा लिखित विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्य गौरव शिलाचे लोकार्पण

समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांचे विचार नव्या पिढीला देण्याची गरज -दादाभाऊ कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांचे विचार नव्या पिढीला देण्याची गरज आहे. महापुरुषांचे महान कार्य पुस्तकात बंद न राहता…

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नितेश राणे यांच्या जातीयवादी वक्तव्याचा निषेध

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात शहरातील युवकांचा प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देशात जातीनिहाय जनगणना होणे आवश्‍यक -डॉ. राजेंद्र गवई अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात जातीनिहाय जनगणना होणे आवश्‍यक आहे. जातनिहाय जनगणना झाल्यास कोणत्या समाजाचा…

प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने 153 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

शिक्षक दिनाचा उपक्रम जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना माणुस म्हणून घडविण्याचे काम करतो -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना माणुस म्हणून घडविण्याचे…

अलका दांगट यांचे अल्पशा आजाराने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा येथील अलका मच्छिंद्र दांगट यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 45 वर्षाच्या होत्या. महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी त्या कार्यरत होत्या. सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र दांगट यांच्या त्या पत्नी होत्या.…

मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाकडून शहरात वृत्तपत्र छायाचित्रकारास मारहाण

त्या पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनाची मागणी; पत्रकारांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- रात्री मद्यधुंद अवस्थेत वृत्तपत्र छायाचित्रकार तथा स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी अजहर सय्यद यांना मारहाण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस…