• Thu. Oct 30th, 2025

Month: August 2024

  • Home
  • भिंगारचे तालेवर गोहेर यांची राष्ट्रवादी अनुसूचित जाती जमाती विभागाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड

भिंगारचे तालेवर गोहेर यांची राष्ट्रवादी अनुसूचित जाती जमाती विभागाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गोहेर यांचा सत्कार गोहेर यांची प्रदेशाध्यक्षपदी लागलेली वर्णी ही शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद -आ. जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सामाजिक कार्यकर्ते तालेवर सेवक रामजी गोहेर यांची…

शहरात शिवसेनेच्या महिला मेळाव्याचे आयोजन

लाडकी बहीण योजनेच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या निलमताई गोऱ्हे महिलांशी साधणार संवाद -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व लाभार्थी महिलांना मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शहरात गुरुवारी (दि.22 ऑगस्ट)…

निलेश लंके प्रतिष्ठान, फिनिक्स फाउंडेशन व चाँद सुलताना हायस्कूलच्या वतीने पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

क्रीडा क्षेत्रात डोंगरे यांचे मोलाचे योगदान -प्रकाश पोटे अहमदनगर (प्रतिनिधी)- खासदार निलेश लंके प्रतिष्ठान, फिनिक्स सोशल फाउंडेशन व चाँद सुलताना हायस्कूलच्या वतीने नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे…

मुकुंदनगरच्या डॉ. जाकिर हुसेन शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचे दर्शन महापुरुषांच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकिर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात…

मानवसेवा प्रकल्पात बेघर निराधारांचा रक्षाबंधन साजरा

भावांनी दिला निराधार बहिणींना रक्षणाचा आधार अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पातील बेघर निराधार पिडीत माता-भगिनी व निराधार बांधवांसह रक्षाबंधन साजरा केला. अनाथ निराधार व मानसिक विकलांग माता-भगिंनीनी…

लहुजी शक्ती सेनेने सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाचे स्वागत करुन शहरात केला जल्लोष

अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण होणार मातंग समाज विकासाच्या प्रवाहात येण्यास मदत होणार -सुनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने स्वागत…

अल्पवयीन शालेय मुली व महिला डॉक्टरावर झालेल्या बलात्काराचा इनरव्हील क्लबच्या वतीने निषेध

आरोपींना फाशी होण्यासाठी कठोर कायदे अमलात आणण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बदलापूर येथे दोन शालेय चिमुकल्या मुलींवर शाळेतच झालेला बलात्कार तर कोलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन…

देहरे येथील हज्जन हाजिराबी शेख यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील हज्जन हाजिराबी चाँदभाई शेख यांचे सोमवारी (दि.19 ऑगस्ट) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 82 वर्षाच्या होत्या. भाग्योदय विद्यालय भोयरे पठारचे मुख्याध्यापक हबीब शेख यांच्या…

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महाविकास आघाडीकडे 16 जागांचा प्रस्ताव

पक्षाच्या शिष्टमंडळाची मुंबईत खा. शरद पवार यांच्याशी चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यातील 16 मतदारसंघात निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. या 16 जागांचा प्रस्ताव…

ढवळपुरी विविध सेवा सहकारी संस्थेत शासकीय रकमेचा अपहार झाल्याचा आरोप

विभागीय स्तरावर लेखा परीक्षण करुन चेअरमन व सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- ढवळपुरी (ता. पारनेर) विविध सेवा सहकारी संस्थेत…