शिक्षकांच्या वतीने नवनिर्वाचित साखर कारखान्याचे संचालक रमजान हवालदार यांचा सत्कार
हवालदार सर यांचे सूक्ष्म निरीक्षण व अभ्यासू प्रवृत्ती साखर कारखान्यासाठी उपयुक्त ठरणार -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी रमजान हवालदार यांची निवड…
जात, धर्म, पंथ पलीकडे जाऊन आनंदऋषीजी हॉस्पिटलने माणुसकी धर्म जपला -आरिफ शेख
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जात, धर्म, पंथ पलीकडे जाऊन आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यसेवेतून माणुसकी धर्म जपला जात आहे. येणाऱ्या रुग्णांकडे माणुसकीच्या भावनेने पाहून त्याच्या जीवनातील वेदना…
रिपाईच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. आठवले यांची भेट
दक्षिण जिल्हाध्यक्षपदी संजय भैलुमे कायम असल्याबाबत आठवलेंकडून शिक्कमोर्तब झाल्याचा दावा वरिष्ठ नेते जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राष्ट्रीय…
श्री शुकलेश्वर महादेव मंदिर परिसरात बेलाच्या रोपांची लागवड
चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम; भाविकांना खिचडी आणि फळांचे वाटप निसर्गात देवाचे अस्तित्व -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने श्री शुकलेश्वर…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वासन टोयोटा शोरुमची ऑफर जाहीर
45 हजार पासून ते 93 हजार पर्यंत मिळणार सूट अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्राहकांचा विश्वास संपादन करुन विविध गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या विविध वाहनांच्या मॉडेल्सवर केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट, नगर-पुणे रोड…
नवनाथ विद्यालयाच्या जाधव भाऊ-बहिणीची जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
तालुकास्तरीय स्पर्धेत पटकाविले विजेतेपद अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयाचे कुस्तीपटू संदेश जाधव व किर्ती जाधव या भाऊ-बहिणीची जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुकास्तरीय कुस्ती…
मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन चालणाऱ्या आमदार जगतापांना मंत्री होण्यासाठी पुन्हा विधानसभेत पाठवा -इद्रिस नायकवडी
राष्ट्रवादीच्या माध्यमातून मुस्लिमांच्या 5 टक्के आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचा दावा शहरात राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या मेळाव्यात आमदार जगताप यांच्या पाठिशी ठाम उभे राहण्याचा अल्पसंख्यांक समाजातील युवकांचा निर्धार अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप,…
केडगावला रंगलेल्या साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता
भारतीय संस्कृतीने देवाचे स्वरुप निसर्गाशी जोडले -सचिन कोतकर शाहूनगर परिसरातून निघालेल्या पालखी मिरवणूकीने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्या धार्मिक कार्याने मानसिक समाधान मिळते, तिथे देवाचे अस्तित्व नक्कीच असते. नोकरी, व्यवसायानिमित्त…
दिल्लीगेट येथे श्री रामाज् प्युअर व्हेज रेस्टॉरंटचा शुभारंभ
श्री रामाज् प्युअर व्हेजची स्वाद व दर्जेदार खाद्य सेवा नगरकरांच्या पसंतीस उतरेल -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री रामाज् प्युअर व्हेज रेस्टॉरंटच्या माध्यमातून दिल्लीगेट परिसरात नगरकरांसह शिक्षणासाठी शहरात आलेल्या महाविद्यालयीन…
शहरात 31 ऑगस्टला रंगणार नवनगरी सूर व ताल दिंडी संगीतांची विशेष मैफल
श्री विशाल गणेश मंदिरात पोस्टरचे अनावरण नगरच्या मातीत जन्मलेल्या स्वरचित गीत रचनांचे सादरीकरण तसेच गायन, वादन आणि नृत्याचा अनोखा कलाविष्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- पुनीत बालन ग्रुप सादर तालचक्र (पुणे) व अनाहत…
