• Fri. Mar 14th, 2025

Month: August 2024

  • Home
  • वनवा पेटलेल्या बहिरवाडीच्या डोंगरावर पुन्हा 625 झाडांची लागवड

वनवा पेटलेल्या बहिरवाडीच्या डोंगरावर पुन्हा 625 झाडांची लागवड

झाडे लाऊन जगवली आणि वनवा पेटला पुन्हा त्याच ठिकाणी केले वृक्षारोपण जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात वनवा पेटलेल्या बहिरवाडी येथील डोंगर परिसरात जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने 625 झाडांची…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने बेलेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भिंगारच्या स्मशानभूमीत वृक्षारोपण

संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कर्तव्य म्हणून वृक्षारोपणासाठी सर्वांना हातभार लावावे -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- सातत्याने पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने कै. लक्ष्मणराव देवजी बेलेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ…

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व विभाग संघटन मंत्री यांचे शहरात भेटीगाठी

भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांच्या निवासस्थानी भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे निवडणूक व संघटन प्रभारी शिवप्रकाश व विभाग संघटन मंत्री तथा मुख्यालय प्रभारी महाराष्ट्र…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी

मिरवणुकीतील डीजेला फाटा देऊन शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून श्रमिक, कष्टकरी यांच्या वेदनांना हुंकार दिली -मोसीम शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती…

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नर्सिंग महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासाचे धडे

कार्यशाळेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास एकदिवसीय कार्यशाळेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत सकारात्मक व्यक्तिमत्वाचे…

उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

अण्णाभाऊंनी साहित्यातून झुंजार आणि लढवय्या कामगारांचे जग मांडले -अनिल साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन…

शहरातील जलतरणपटू अम्रितसिंग राजपूत ची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

भुवनेश्‍वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे करणार प्रतिनिधित्व अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जलतरणपटू अम्रितसिंग दीपक राजपूत याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. नुकतेच डेक्कन जिमखाना पुणे…

चर्मकार समाजातील गुणवंत व यशवंतांचा होणार सन्मान

गुणगौरव सोहळ्याचे आयोजन चर्मकार विकास संघ व मा.आ. सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने…

अशोक सहकारी बँकेच्या कर्ज वितरणाची चौकशी करण्याची मागणी

बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याची रिपब्लिकन युवा सेनेची तक्रार बँकेचे सीईओ, व्यवस्थापक व इतर दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; चक्क अर्बन बँकेतील बोगस कर्ज प्रकरणातील आरोपीलाही कोट्यावधीचे कर्ज दिल्याचा…

बेकरी हल्ला प्रकरणातील उर्वरीत दोन आरोपींचेही जामीन न्यायालयाने फेटाळले

बेकरीतील कामगारांवर जीवघेणा हल्ला प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- पाईपलाइन रोड येथील बेकरी हल्ला प्रकरणातील उर्वरीत आरोपी साहिल मंगेश पवार व कुणाल सचिन खंडेलवाल या दोन्ही आरोपींचे विशेष जिल्हा न्यायाधिश क्र.4 एम.एच.…