रामवाडीत लक्ष्मीआई यात्रा उत्साहात साजरी
पोतराजांच्या नृत्याने वेधले लक्ष; भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष पारंपारिक वाद्यांच्या गजरात रंगली शोभायात्रा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी यात्रा उत्सव कमिटीच्या…
मानवसेवा प्रकल्पात जागतिक मानवी तस्करी विरुद्ध दिवस साजरा
मानवी तस्करी प्रतिबंधासाठी केली जागृती मानवी तस्करी रोखण्यासाठी अमृतवाहिनी सारख्या स्वयंसेवी संस्थेची गरज -रामचंद्र पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- सक्तीचे श्रम, लैंगिक गुलामगिरी किंवा व्यावसायिक शोषणाच्या उद्देशाने माणसाचा होणार व्यापार म्हणजे मानवी…
लालटाकी येथे लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात
पारंपारिक वाद्यात पोतराजसह निघालेल्या शोभायात्रेने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- महालक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने आषाढी अमावस्यानिमित्त लालटाकी येथे लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात पार पडली. मंडळाचे अध्यक्ष साहेबराव काते यांच्या मार्गदर्शानाखाली निघालेल्या…
ईपीएस 95 पेन्शनर्सच्या दिल्ली येथील देशव्यापीआंदोलनास महाराष्ट्रातील खासदारांनी दिला पाठिंबा
केंद्र सरकारच्या प्रतिनिधीबरोबर राष्ट्रीय संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा -सुभाषराव पोखरकर अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनर्सच्या पेन्शन वाढसह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथील जंतरमंतरवर देशव्यापी आंदोलन करण्यात आले. ईपीएस 95 राष्ट्रीय…
एक लाख दिव्यांगांचे वादळ 9 ऑगस्ट क्रांती दिनी संभाजीनगरला धडकणार
मोर्चात जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांच्या विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव संभाजीनगर (औरंगाबाद) येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाने धडकणार आहे. आमदार…
9 आगॅस्टला शहरात साजरा होणार विश्व आदिवासी दिवस
आदिवासी सेवा संघ व आदिवासी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी रॅली काढून रंगणार सांस्कृतिक कार्यक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात शुक्रवारी (दि. 9 आगॅस्ट) विश्व…
रामवाडी झोपडपट्टीत कचरावेचक कामगार हॉस्पिटल उभारणीची मागणी
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचे मनपा आयुक्तांना निवेदन पंधराव्या वित्त आयोगांतर्गत रामवाडीत एक आरोग्यवर्धिनी केंद्र निर्माण झाल्यास आरोग्याचा प्रश्न सुटणार -विकास उडानशिवे अहमदनगर (प्रतिनिधी)- रामवाडी झोपडपट्टीतील कचरा वेचक, कष्टकरी कामगार…
दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे
प्रहार अपंग क्रांती संघटनेचे दिव्यांग कल्याण आयुक्तालया समोर धरणे आंदोलनाचा इशारा दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र पथक नेमण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात मोठ्या प्रमाणात दिव्यांग प्रमाणपत्राचे घोटाळे गाजत…
निमगाव वाघात अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन
अण्णाभाऊ व टिळकांनी अन्यायाविरोधात समाज जागृतीचे कार्य केले -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात…
नेप्तीत सावता महाराज पुण्यतिथी साजरी
सावता महाराजांनी कामातच देव पाहिला -आकाश महाराज फुले अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात संत सावता महाराज पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सावता…