मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या समितीवर प्रा. माणिक विधाते यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या आदेशान्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची विधानसभा क्षेत्र निहाय समिती गठित करण्यात आली असून, या समितीच्या सदस्यपदी प्रा. माणिक विधाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री तथा…
सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांना शरद पवार यांनी दिला शब्द
गावगाड्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत घेणार बैठक अहमदनगर (प्रतिनिधी)- गावगाड्यांच्या मागण्या रास्त असून, मुख्यमंत्र्यांसमवेत सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष…
राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे शुक्रवारी क्रांती दिनी धरणे आंदोलन
सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन जुन्या पेन्शन बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती अहमदनगर…
निमगाव वाघात लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात
पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघाली मिरवणुक लक्ष्मीआई मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात पार पडली. गावातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. गावातील…
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत पार पडली प्रत्यक्ष निवडणुक प्रक्रिया
92 टक्के मतदान होऊन निवडून आलेल्या प्रतिनिधींचे मंत्रिमंडळ स्थापन विद्यार्थ्यांच्या बोटावर लागली मतदानाचा हक्क बजावल्याची शाई अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाही सुदृढ करायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज असते.…
कलाकेंद्र सांस्कृतिक कलेच्या नावाखाली बनलेत डान्सबार
कलाकेंद्रातील डीजे साऊंड सिस्टीमवर बंदी घाला अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेची मागणी; जिल्हाधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- डीजेमुळे कलाकेंद्रातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असताना, कलाकेंद्रातील डीजे…
सिव्हील रूग्णालयातील आरोपीचे बडदास्त चव्हाट्यावर
विजय औटीचा उच्च न्यायालयानेही जामीन फेटाळला कोठडीतील मुक्काम वाढला अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲड. राहुल झावरे यांच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला पारनेरचा मा. नगराध्यक्ष विजय औटी याच्यासह इतर दोघांची जामीन…
राष्ट्रवादीचे आनंद लहामगे यांच्याकडून नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
गरजू विद्यार्थ्यांसाठी भाई सथ्था नाईट हायस्कूलला उपलब्ध करुन दिल्या वह्या अहमदनगर (प्रतिनिधी)-हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील माजी विद्यार्थी असलेले राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी नाईट हायस्कूल…
प्रा. उज्वला धस यांचे सेट परीक्षेत यश
शिक्षणशास्त्र विषयात उत्तीर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्राध्यापिका उज्वला सुनिल धस-आंबेडकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत यश संपादन केले आहे. त्या शिक्षणशास्त्र या विषयात उत्तीर्ण झाल्या…
त्या अधिकारीच्या संपत्तीच्या चौकशीसाठी थेट आयकर विभागच्या कार्यालया समोर उपोषण
भ्रष्ट मार्गाने मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती मिळवल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महापालिकेतील तत्कालीन सहाय्यक संचालक व पुणे प्राधिकरण नगररचना विभागात कार्यरत असलेले त्या अधिकारीच्या संपत्तीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन युवा…