तक्षिला स्कूलमध्ये रंगल्या विविध आंतरशालेय स्पर्धा
रंग दे बसंती उपक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा सातत्याने प्रयत्न -प्राचार्या जयश्री मेहेत्रे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-जामखेड रोडवरील तक्षिला स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रंग दे बसंती या…
क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै.नाना डोंगरे यांची फेरनिवड
नवनाथ विद्यालय व निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै.नाना डोंगरे यांची फेरनिवड झाल्याबद्दल नवनाथ विद्यालय व निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात…
शहराच्या बकाल अवस्थेमुळे तरुण-तरुणी शहर सोडून चालले -डॉ. अनिल आठरे
सह्याद्री छावा संघटनेच्या जिल्हा आढावा बैठकीत शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा पदाधिकाऱ्यांची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या बकाल अवस्थेमुळे तरुण-तरुणी शहर सोडून चालले आहेत. याला फक्त सुडाचे राजकारण व शहरातील दादागिरी कारणीभूत…
भारतीय जनसंसदेचे जिल्हा रुग्णालयासमोर धरणे
दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व राज्य शासनाच्या विविध विभागात नोकरीत सवलती घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत दंतरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
180 रुग्णांची मोफत दंत तपासणी व अल्पदरात होणार उपचार आरोग्य सेवेतील सेवाभाव आनंदऋषीजी हॉस्पिटलने जपला -उत्तमचंद मंडलेचा अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य सेवेतील सेवाभाव आनंदऋषीजी हॉस्पिटलने जपला आहे. येथे ओपीडी पासून ते…
आदिवासी समाज बांधव व महिलांची आरोग्य तपासणी
समाज परिवर्तन संस्था, आदिवासी बहुउद्देशीय सेवा संस्था व जिल्हा रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम समाजातील दुर्लक्षीत घटकांना आरोग्यसेवा पुरविणे काळाची गरज -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्लक्षीत घटकांना आरोग्यसेवा पुरविणे काळाची…
स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात रंगणार लहान मुलांची फॅन्सी ड्रेस व वैयक्तिक नृत्य स्पर्धा
तर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन युवा एकसाथ फाउंडेशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजविण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवा एकसाथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात गुरुवारी (दि.15…
राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे धरणे
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती दिनी निदर्शने पेन्शनबाबत दिलेल्या आश्वासनांचे शासकीय निर्णय पारित करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानूसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व इतर प्रलंबित मागण्यांबाबत ठोस…
न्यायाधार संस्थेचे क्रांती दिनानिमित्त महिलांना कायद्याबाबत मार्गदर्शन
महिलांनी समाजव्यवस्था बदलासाठी टाकलेले एक पाऊल क्रांतीकारक ठरणार -ॲड. निर्मला चौधरी अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांनी समाजव्यवस्था बदलासाठी टाकलेले एक पाऊल क्रांतीकारक ठरणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात देखील महिलांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.…
सख्या भावाने व पुतण्याने केलेल्या मारहाणीच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता
अहमदनगर (प्रतिनिधी)- जमिनीच्या वादातून सख्या भावाने व पुतण्याने केलेल्या मारहाणीच्या खटल्यातून न्यायालयाने आरोपीस पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. गुरुवारी (दि.8 ऑगस्ट) हा निकाल देण्यात आला. 24 एप्रिल 2022 रोजी नगर बायपास…
