• Sat. Nov 1st, 2025

Month: June 2024

  • Home
  • वर्तणूक नियमांचा भंग करणाऱ्या त्या गटशिक्षणाधिकारीच्या निलंबन करा

वर्तणूक नियमांचा भंग करणाऱ्या त्या गटशिक्षणाधिकारीच्या निलंबन करा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी स्वतःचे पती व इतर शिक्षकांच्या तोंडी बदल्या केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अधिकारात नसताना स्वतःचे पती व इतर शिक्षकांच्या बदल्या करून वर्तणूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कोपरगावच्या…

राजकारणाने निर्माण झालेली ताबेमारी आणि सत्तापेंढारी घराणेशाही मुक्तीची हाक

लोकभज्ञाक चळवळीचा पुढाकार लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती असलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र ताबेमारी मुक्त आणि सत्तापेंढारी घराणेशाहीमुक्त करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.…

गुरुवारच्या संपात लोकराज्य ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेचा सहभाग

प्रति दिवस 50 रुपये दंड आकारणीचा निर्णय रद्द करण्याची मागणी विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- परवानाधारक ऑटो रिक्षांना फिटनेस तपासणी प्रमाणपत्र न घेतलेल्यांना उशिराचा प्रति दिवस 50 रुपये…

वैदुवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गरजूंच्या शिक्षणासाठी प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा पुढाकार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने सावेडी, वैदुवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

वासन टोयोटा शोरुमच्या श्रीगोंदा शाखेचे उद्घाटन

ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसरचे अनावरण तालुक्याची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या सेवेचा सर्वांना लाभ होणार -मनोहरदादा पोटे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी वासन टोयोटा शोरुमच्या…

ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

लग्नाच्या रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त बाबासाहेब बोडखे यांचा सामाजिक उपक्रम बोडखे यांनी कचरा वेचकांच्या मुलांपासून ते दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलेली मदत प्रेरणादायी -महेंद्र शिरसाट वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी…

सेवाप्रीतचा स्नेह मेळावा अनामप्रेमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसह साजरा

सामाजिक प्रकल्प राबविणाऱ्या ग्रुपच्या महिलांचा सन्मान; दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याने उपस्थित भारावले इतरांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचा सेवाप्रीतचा प्रयत्न -जागृती ओबेरॉय वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी योगदान…

खासदार निलेश लंके यांचा सामाजिक संस्थांच्या वतीने सत्कार

राजकारणापेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारा लोकप्रतिनिधी जिल्ह्याला मिळाला -पै. नाना डोंगरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात खासदारपदी निवडून आल्याबद्दल निलेश लंके यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था,…

कवियत्री विद्या भडके यांच्या अनमोल भेट कथासंग्रहाचे प्रकाशन

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील शिक्षिका तथा कवियत्री विद्या भडके लिखित अनमोल भेट या कथासंग्रहाचे प्रकाशन काव्य संमेलनात पार पडले. माऊली प्रतिष्ठान संचलित नाते शब्दांचे साहित्य मंचच्या वतीने कोपरगावच्या बालाजी…

पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

शिक्षणात पुढे टाकलेले पाऊल माघारी फिरल्यास मोठे नुकसान -आ. संग्राम जगताप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कॉपी करणारे विद्यार्थी फक्त पास होतात, मात्र कष्टाने अभ्यास करुन मेरीटमध्ये येणारे विद्यार्थी आपले भवितव्य…