शेताच्या बांधावर चिमुकलीच्या हस्ते वृक्षरोपण
पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते भालसिंग यांचा उपक्रम लहानपणापासून ते म्हातारपणाच्या आधार पर्यंत मानवाला झाडांची साथ -विजय भालसिंग वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी नातीच्या हस्ते…
अखिल वारकरी सेवा मंडळाच्या जिल्हा शाखेचा शुभारंभ
जिल्हा कार्यकारिणी जाहीर; जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. दत्ता फलके यांची नियुक्ती वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे अखिल वारकरी सेवा मंडळाच्या जिल्हा शाखेचा शुभारंभ करण्यात आला. तर संघटनेची जिल्हा…
माजी सैनिक कारभू थोरात यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपरी जलसेन (ता. पारनेर) येथील माजी सैनिक कै. कारभू (भाऊ) भागुजी थोरात यांचे वृध्दापकाळाने नुकतेच निधन झाले. ते 76 वर्षाचे होते. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी विविध क्षेत्रात…
कोल्हारला 105 झाडांची लागवड
वृक्ष दान चळवळ मोहिमेला हातभार लावण्याचे आवाहन सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नाही -शिवाजी पालवे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षभर वृक्षरोपण व संवर्धनाची मोहिम राबविणाऱ्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने जागतिक…
जिल्ह्यात डिच्चूफत्ते मोहिम यशस्वी झाली
लोकभज्ञाक चळवळीचा दावा विधानसभा निवडणुकीत विखे पराभव पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यासाठी चळवळ प्रयत्नशील अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लोकभज्ञाक चळवळीने सुरु केलेली डिच्चूफत्ते मोहिम यशस्वी झाली असल्याचे स्पष्ट…
जनशक्तीच्या विजयाने विखे फॅक्टरचा फुगा फुटला -कॉ. ॲड. सुभाष लांडे
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मतदारांचे आभार व महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके व भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणुकीत मताधिक्याने निवडून आले. या निवडणुकीतून…
रांगोळी स्पर्धेत महिला व युवतींनी पटकाविली बक्षीसे
समाजात परंपरा व संस्कृतीचा वारसा महिलांमुळे टिकला -प्रकाश भागानगरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात परंपरा व संस्कृतीचा वारसा महिलांमुळे टिकला आहे. कुटुंब सांभाळून समाजाला संस्कारी करण्याचे काम महिला त्या करत…
शेतात विद्युत टॉवर उभारण्यास विरोध केल्याने मारहाण केल्याची दिव्यांग शेतकऱ्याची तक्रार
संबंधित महापारेषणाचे अधिकारी व पोलीस कर्मचारीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतात विद्युत टॉवर उभारण्यास विरोध केल्याने महापारेषण कंपनीचे अधिकारी व नेवासा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करुन…
रेल्वे क्रॉसिंगवर युवकाचा जीव गेल्याने ग्रामस्थांनी बंद पाडले त्या कंपनीचे काम
भुयारी मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही काम पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथे रेल्वे क्रॉसिंगवर एका युवकाला जीव गमवावा लागला असताना, वारंवार भुयारी…
कोरोना महामारीत हॉस्पिटलमध्ये झालेल्या लुटीचा नागरिकांनी वाचला पाढा
आंदोलन उभे करण्याचा लोकभज्ञाक चळवळीचा निर्धार पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी सिमेंट जंगल हटाव सत्याग्रह जारी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत हॉस्पिटलमध्ये लूट झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची बैठक हुतात्मा स्मारकात…
