• Thu. Oct 30th, 2025

Month: June 2024

  • Home
  • शहरातील घरकुल वंचित चंद्राबाबू नायडूंकडे परवडणाऱ्या घरांसाठी आग्रह धरणार

शहरातील घरकुल वंचित चंद्राबाबू नायडूंकडे परवडणाऱ्या घरांसाठी आग्रह धरणार

लोकभज्ञाक चळवळीचा पुढाकार लॅण्ड-पुलिंग आणि लॅण्ड-व्हॅल्यू कॅप्चर योजना राबविण्यासाठी रविवारी पत्रं पाठविणार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाच्या केंद्र सरकार मधील तीसरे सत्ताकेंद्र झालेल्या चंद्राबाबू नायडूंना लोकभज्ञाक चळवळीचे कार्यकर्ते देशातील घरकुल…

गुरु अर्जुन देवजी शहिदी दिनी शहरात भाविकांना प्रसादासह रोपांचे वाटप

अर्जुन देवजी यांचे हौतात्म्य हे शीख धर्माच्या इतिहासाला कलाटणी देणारे -आ. संग्राम जगताप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शीख धर्माचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिनानिमित्त तारकपूर येथे गुरु नानक…

दहावीची गुणवंत विद्यार्थिनी ऐमन पठाण हिचा सन्मान

भिंगार जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने इयत्ता दहावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थिनी ऐमन शाहिद पठाण हिचा सन्मान करण्यात आला. भिंगार येथे झालेल्या…

पांढरीपुल येथील त्या गुन्हेगारी कुटुंबीयांवर तडीपारची कारवाई व्हावी

सह्याद्री छावा संघटनेची मागणी तडीपारच्या प्रस्तावात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या पांढरीपुल येथील पालवे कुटुंबातील सदस्यांवर तडीपारची कारवाई करण्याची मागणी सह्याद्री छावा…

निमगाव वाघातील हरिनाम सप्ताहाचा काल्याच्या किर्तनाने सांगता

गावातून रंगली दिंडी प्रदक्षिणा मिरवणुक; सप्ताहात भाविक मंत्रमुग्ध वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचा समारोप ह.भ.प. दत्तात्रय महाराज जगताप यांच्या…

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने राणीताई लंके यांचा सत्कार

स्त्री शक्ती समाजात बदल घडवू शकते -राणीताई लंके वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- स्त्री शक्ती समाजात बदल घडवू शकते. महिला सक्षमीकरणासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. महिला जे काम हातात घेतात,…

फिनिक्स फाऊंडेशनने मरणोत्तर नेत्रदानातून 913 अंधांना दिली नवदृष्टी

गरजूंसाठी फिनिक्स नेत्रालय उभारणीकडे वाटचाल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नेत्रदान व अवयवदान चळवळीत सक्रीय योगदान देणाऱ्या फिनिक्स सोशल फाऊंडेशनने मरणोत्तर नेत्रदानातून 913 अंधांना नवदृष्टी मिळवून दिली आहे. तर समाजातील गोरगरीब,…

महात्मा विद्यार्थी वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या माळीवाडा येथील महात्मा विद्यार्थी वसतिगृह, महात्मा फुले छत्रालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 5 वी ते 10 वी मधील मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या तसेच अनाथ, निराधार,…

बाहेरच्या सत्तापेंढाऱ्यांना यापुढे शहरात व जिल्ह्यात वाव नाही

लोकभज्ञाक चळवळीचा इशारा बाहेरच्या व्यक्तीला निमंत्रित करताना आपली राजकीय दिवाळखोरी दिल्लीगेट वेशीला लटकविल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जनतेबद्दल ज्यांना भक्ती नाही, ज्यांनी नगरच्या जनतेचे प्रश्‍न समजून घेतले नाही व हे…

निमगाव वाघात रविवारी रंगणार पाचवे काव्य संमेलन

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने रविवारी (दि.9 जून) निमगाव वाघा येथील परिवार मंगल…