हनुमान चालीसा पाठन, भजन संध्याने सर्जेपुरा परिसर दुमदुमला
राधाकृष्ण मंदिराच्या हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येत भाविक तल्लीन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक…
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पूजा वराडे व तुषार घाडगे यांचा गौरव
ग्रुपचे सदस्य विविध क्षेत्रात यश मिळवून भिंगारचे नाव उज्वल करीत आहे -संजय सपकाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारच्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा…
धोत्रे बुद्रुकच्या पाणीपुरवठा योजना स्वच्छता समितीच्या इतिवृत्त दप्तर तपासणी व्हावी
दोषींवर गुन्हे दाखल करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी पाणी योजनेसाठी कोट्यावधीचा खर्च होवून देखील ग्रामस्थ पाण्यापासून वंचित वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कोट्यावधी रुपयाचे खर्च होवून देखील मौजे धोत्रे…
ओबीसी समाजाने महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे -गणेश बनकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- ओबीसी समाजासाठी राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचे काम करण्यात आलेले असल्याने ओबीसी समाजाने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश…
केडगाव मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
फुलांच्या सजावटीने वेधले लक्ष वंचित समाजाला बाबासाहेबांनी जागृक करुन त्यांचा उध्दार केला -सचिन (आबा) कोतकर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात…
घोसपुरीत दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधोपचार
यशोदा लंके फाउंडेशन व होलीस्टिक क्लासिकल होमिओपॅथिक सेंटरचा उपक्रम शिबिरास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- घोसपुरी (ता. नगर) येथे दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधोपचार…
फिनिक्सच्या निस्वार्थ कार्याने डॉ.गिरीष राव भारावले
लाखोंच्या संख्येने गरजूंची मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे केले कौतुक वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचे काम करणारे फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या…
शहरात योग, निसर्गोपचार पदविका प्रशिक्षण शिबिराला महिलांसह युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जीवन निरोगी व आनंददायी बनविण्यासाठी निसर्गोपचार व योग सर्वोत्तम पर्याय -डॉ. ऐश्वर्या शहा (देवी) वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे संचलित आरोग्यवर्धिनी योग निसर्गोपचार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या…
शहरातच मिळणार व्यावसायिक उद्योजकता प्रशिक्षणाचा लाभ
शार्प बिझनेस कन्सल्टन्सी ॲण्ड एमएसएमई ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला मान्यता अहमदनगर (प्रतिनिधी)- बेरोजगार युवक-युवती, स्वतःचा उद्योग सुरु करणारे आणि नव उद्योजकांना व्यावसायिक उद्योजकता प्रशिक्षणाचा लाभ शहरात मिळणार आहे. शार्प बिझनेस कन्सल्टन्सी ॲण्ड…
राधाकृष्ण मंदिर सर्जेपुरा येथे मंगळवारी हनुमान चालीसा व भजन संध्येचे आयोजन
भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिरच्या (ट्रस्ट) वतीने मंगळवारी (दि.16 एप्रिल) हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम…
