संविधान विचार मंचच्या वतीने दिलीप गुंजाळ यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान
निराधार पिडीत मनोरुग्णांना मायेचा आधार देऊन, सुरु असलेल्या पुनर्वसन कार्याची दखल सामाजिक कामाला प्रतिष्ठा मिळणे गरजेचे -दिलीप गुंजाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांचे उपचार व पुनर्वसनासाठी…
आमदार जगताप यांच्याकडून पूजा वराडेचा गौरव
शहराच्या दृष्टीने पूजा वराडेचे यश अभिमानास्पद – आ. संग्राम जगताप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करुन पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती…
राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत
गुणवत्ता यादीत 99 विद्यार्थ्यांचा समावेश; पाच विद्यार्थी राज्याच्या गुणवत्तायादीत गार्गी ठाणगे राज्यात पहिली वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत सर्वाधिक विद्यार्थी येण्याचा बहुमान रयत शिक्षण…
30 वर्षांनंतर भेटणार रेसिडेन्शिअल हायस्कूलचे माजी विद्यार्थी
1994 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा 5 मे रोजी स्नेह मेळाव्याचे आयोजन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या सन 1994 दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा…
ओबीसी बहुजन पक्षाच्या उमेदवाराला शहरातील ओबीसी समाजाचा पाठिंबा
ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणावरुन खदखद असताना त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटण्याची चिन्हे दिसत आहे. नुकतीच शहरात ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक…
न्यू आर्ट्स महाविद्यालयात प्राचार्य झावरे व प्राध्यापक जावळे यांचा सेवापूर्तीचा गौरव
न्यु आर्टस महाविद्यालयास वेगळ्या उंचीवर घेऊन जाताना प्राचार्य व प्राध्यापकांची सेवा महत्त्वाची -रामचंद्र दरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाच्या प्रगतीसाठी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्य दिशादर्शक ठरले.…
अंधत्व आलेल्या 70 वर्षीय हिराबाईला फिनिक्सने दिली नवदृष्टी
काचबिंदूची अवघड शस्त्रक्रियेने जीवन झाले पुन्हा प्रकाशमय; बिकट परिस्थितीत आजीबाईला मिळाला आधार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- काचबिंदूने एका डोळ्यास निर्माण झालेला दृष्टीदोष तर दोन वर्षापूर्वी मोतीबिंदूने दुसऱ्या डोळ्याला ग्रासले असताना…
राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था अपहाराची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून व्हावी
गुन्हे दाखल झालेल्या संचालकांना अटक करण्याची मागणी अन्यथा महाराष्ट्र दिनी उपोषणाचा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा इशारा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अपहाराची व्याप्ती…
दिलदारसिंग बीर पुन्हा शिवबंधनात
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत दिलदारसिंग बीर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बीर यांनी…
महापालिकेत कचरा वेचकांना मतदानाचा हक्क बजविण्याची शपथ
आपल्या एका मताने चांगला व सक्षम उमेदवार निवडून येणार -डॉ. पंकज जावळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरात कचरा गोळा करणाऱ्या…
