• Thu. Jan 22nd, 2026

Month: April 2024

  • Home
  • स्वामी विवेकानंद नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी शहरात निवड चाचणी

स्वामी विवेकानंद नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी शहरात निवड चाचणी

खेळाडूंना सहभागी होण्याचे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे आवाहन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या 20 वर्षा खालील खेळाडूंसाठी होणाऱ्या स्वामी विवेकानंद नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन…

महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे खुल्या गटातील मैदानी स्पर्धेचे आयोजन

खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी क्रीडा भवन येथे 28 एप्रिल रोजी खुल्या गटातील पुरूष व महिलांसाठी ॲथलेटिक्स…

बेघर, निराधार मनोरुग्णांचा सांभाळ करणाऱ्या मानवसेवा प्रकल्पाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन

मानवसेवेच्या इमारतीसाठी पुणे येथील उद्योजक रमनलालजी लुंकड यांचे योगदान समाजाने नाकारलं, हेटाळलं अशा मनोरुग्णांना मानवसेवा प्रकल्प पुन्हा उभं करण्याचे काम करत आहे -लुंकड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बेघर, निराधार, पिडीत…

महात्मा फुले जयंतीनिमित्त माळीवाडा येथील पुतळ्यासमोर मंडप व बसण्याची व्यवस्था करावी

क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतीराव फुले कृती समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शहराच्या माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास्थळी गुरुवारी (दि.11 एप्रिल) साजरी केली जाणार आहे. महात्मा फुले यांना…

शहरात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी साजरी

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात अभिवादन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शालेय शिक्षक,…

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर इलाक्षी ह्युंदाईत वाहन खरेदीचा विक्रम

ह्युंदाईच्या 101 कार्सचे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहराच्या नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. ग्राहकांच्या स्वागतासाठी शोरुमला आकर्षक सजावट करण्यात आली होती. ग्राहकाचे…

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शहरात चारचाकी वाहन खरेदीला गर्दी

बॅटरी व पेट्रोलचा संयुक्त समावेश असलेल्या हायब्रीड वाहनांना मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील चारचाकी वाहन खरेदीला शोरुममध्ये गर्दी दिसून आली. गुढी पाडव्याच्या मुहूर्ताचा…

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा आरोग्याची गुढी उभारुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ग्रुपचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण विविध सामाजिक उपक्रमाचे नियोजन योगा, प्राणायाम, वृक्षरोपण व स्वच्छता अभियानाने मराठी नववर्षाची सुरुवात वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देवून आरोग्य व पर्यावरण चळवळ…

मढी येथे भक्तनिवासाचा लोकार्पण

बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांची होणार सोय अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-पुणे येथील दत्तात्रय कानिफनाथ सेवा ट्रस्टच्या माध्यमातून पुंडलिक महाराज गरुड यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) या ठिकाणी भक्तनिवासाचा लोकार्पण करण्यात…

आनंदऋषीजी नेत्रालय विभागात व्हिजीओ क्राफ्ट दालनाचा शुभारंभ

नेत्र रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चष्मे व गॉगल्स अल्पदरात उपलब्ध वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नेत्रालय विभागात नेत्र रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चष्मे व गॉगल्स अल्पदरात…