• Thu. Jan 29th, 2026

Month: March 2024

  • Home
  • साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सबनीस यांनी केला जालिंदर बोरुडे यांचा सत्कार

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सबनीस यांनी केला जालिंदर बोरुडे यांचा सत्कार

नेत्रदानची चळवळीच्या जागृतीसाठी तीन पुस्तकांची निर्मिती केल्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांमध्ये नेत्रदानाची चळवळ रुजविण्यासाठी नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी लिहिलेले पुस्तके व नागरिकांवर विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणून त्यांना नेत्रदानसाठी…

फसवणुक व एमपीआयडी मधील आरोपी तेजश्री जगताप यांचा उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

लिओ हॉलिडे टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स फसवणुक प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- लिओ हॉलिडे टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स मध्ये पैसे गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून 83 लाख 61 हजार रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी…

नगरच्या अभय चव्हाणने पटकाविले ज्युनिअर महाराष्ट्र शरीर सौष्ठव स्पर्धेत रौप्य पदक

राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अभय चव्हाण याने ज्युनिअर महाराष्ट्र श्री राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. त्याची गोवा येथे होणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत…

पाईपलाइन तुटल्याने रामवाडीत पाणीबाणी

रामवाडीच्या महिलांनी घेतली उपायुक्तांची भेट; पाण्याची पाईपलाइन दुरुस्त करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी भागात पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन तुटल्याने पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असताना स्थानिक महिलांनी मनपा उपायुक्त डॉ.…

दुष्काळ सदृश्‍य परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी माथणी, बाळेवाडीत श्रमदान

टाटा समुहातील कर्मचारी अधिकारींचे श्रमदानासाठी हात सरसावले गावांना शाश्‍वत पाणीदार करण्यासाठीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्‍य परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी जलसंवर्धनाच्या कामासाठी नगर तालुक्यातील…

मिरा बेरड यांचा कर्तृत्ववान नारी शक्ती पुरस्काराने गौरव

बचत गटाच्या गृह उद्योगातून उभारला व्यवसाय अहमदनगर (प्रतिनिधी)- बचत गटाच्या गृह उद्योग व्यवसायातून आत्मनिर्भर होवून इतर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मिरा बाळासाहेब बेरड यांना नुकतेच कर्तृत्ववान नारी शक्तीच्या पुरस्काराने…

केडगावच्या भूषणनगरमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमातून स्त्री शक्ती व कर्तृत्वाचा जागर

उत्स्फूर्त प्रतिसादाने महिलांनी लुटला विविध खेळांचा आनंद पैठणीसह महिलांनी पटकाविले विविध बक्षिसे अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावच्या भूषणनगरमध्ये महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला होता. विविध स्पर्धेने होम मिनिस्टरचा कार्यक्रमात महिलांचा उत्साह संचारला…

विजय गाडेकर यांची विनयभंगाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिकनगर येथील विजय भीमराव गाडेकर यांची विनयभंगाच्या गुन्ह्यातून न्यायालयाने (न्यायदंडाधिकारी कोर्ट नं.4) निर्दोष मुक्तता केली. एका महिलेने त्यांच्यावर घरात येवून विनयभंग केल्याचा भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला 2019 मध्ये…

ॲड. एफ.के. शेख यांची नोटरीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी ॲड. एफ.के. शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल सावेडीत त्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्कार केला. यावेळी संतोष जाधव, संजय डहाणे, दीपक पवार, नंदू भिंगारदिवे, जिल्हा चाप्टर कोर्टाचे…

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिरात गरजू रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी

शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन देणारे आनंदऋषीजी हॉस्पिटल मानवतेचे प्रतिक -प्रकाश शाह अहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन देणारे आनंदऋषीजी हॉस्पिटल मानवतेचे प्रतिक बनले आहे. या आरोग्यसेवेची ख्याती…