• Thu. Jan 29th, 2026

Month: March 2024

  • Home
  • परीक्षा परिषद पुणे कार्यालया समोर मंगळवारी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपोषण

परीक्षा परिषद पुणे कार्यालया समोर मंगळवारी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपोषण

पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याचा आरोप मुलांचा वयोगट, बुद्धीगुणांक व परीक्षेसाठी निर्धारित वेळेला तिलांजली देवून काढला पेपर अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात…

संजय खामकर यांना शासनाचा संत रविदास पुरस्कार जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून समाजाला प्रवाहात आणण्याचे कार्य करणारे संजय खामकर यांना 2020-21 वर्षासाठी महाराष्ट्र शासनाचा संत रविदास पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक न्याय विभाग…

जायंटस्‌ ग्रुपने केला उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंटस्‌ ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व पशुधन विकास अधिकारी…

महाशिवरात्रीनिमित्त तारकपूरला भाविकांना प्रसाद वाटप

गुरुनानक देवजी सेवा ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर येथे गुरुनानक देवजी सेवा ग्रुप (जी.एन.डी.) च्या वतीने महाशिवरात्री निमित्त भाविकांना खिचडीचे प्रसाद वाटप करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते…

महिला दिनानिमित्त कोतवालीत महिला पोलिसांचा सन्मान

प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषार्थ गाजवत आहे -विजय भालसिंग वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महिला पोलिसांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये…

आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिलांचा सन्मान

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिन साजरा महिलांच्या योगदानाने आरोग्य व पर्यावरण चळवळीला गती मिळाली -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिला सदस्यांचा…

सर्जेपूरा येथील राधाकृष्ण मंदिरात महाशिवरात्री साजरी

मंदिरातील शिवलिंगाचा अभिषेक करुन महादेवाचा जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिरात महाशिवरात्री भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. महादेवाच्या जयघोष करत शीख, पंजाबी समाजातील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी…

जनशिक्षण संस्थेत कर्तृत्व सिध्द केलेल्या महिलांचा गौरव

महिलांनी बंधने लादून न घेता, भरारी घ्यावी -उषाताई गुंजाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित शहरातील जनशिक्षण संस्थेत महिला दिनानिमित्त स्वत:चे कर्तृत्व सिध्द केलेल्या…

अहमदनगर ग्रंथोत्सवात पै. नाना डोंगरे यांचा सन्मान

धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सुरु असलेल्या कार्याची दखल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित…

जागतिक महिला दिनानिमित्त महिला सशक्तिकरणाचा संदेश

कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व न्यायाधार संस्थेचा उपक्रम प्रत्येक महिलेला सक्षम समाज घडविण्यासाठी जिजाऊ व्हावे लागणार -भाग्यश्री पाटील (न्यायाधीश) वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईलच्या पंखांनी दुबळी पिढी…