युवक काँग्रेसच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन
सशस्त्र क्रांतीचे जनक लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास पुढे येणे काळाची गरज -मोसीम शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक काँग्रेसच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार…
पांढरीच्या पुलावर ग्रामस्थांचा रस्ता रोको
वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा उपाय योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा उपाय योजनेची अंमलबजावणी होत नसल्याने वांगोळी ग्रामस्थांच्या वतीने पांढरीच्या पुलावर रस्ता रोको आंदोलन…
चिमुकल्यांनी केला 5001 सूर्य नमस्कार करून जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री रामावतार मानधना चारिटेबल ट्रस्ट संचलित महावीर मल्लखांब ॲण्ड योगा ट्रेनिंग सेंटरच्या शालेय विद्यार्थ्यांनी 5001 सूर्यनमस्कार करून जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला. रथसप्तमीनिमित्त आरोग्याचा जागर करुन हा सोहळा…
आनंद योग केंद्रात जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा
दोनशेपेक्षा जास्त योग साधकांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या वतीने जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा करण्यात आला. सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात पहाटे सहा वाजल्यापासून योग साधकांनी…
केडगावच्या शास्त्रीनगर पावन हनुमान मंदिर येथे सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन
विकासात्मक कामे करायची म्हंटले तर काही कटू निर्णय घ्यावे लागतात -सचिन (आबा) कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाच्या दृष्टीने विकासात्मक कामे करायची म्हंटले तर काही कटू निर्णय घ्यावे लागतात. मात्र विरोधक त्याला…
गौरी गौड हिची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये मल्लखांब स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील मल्लखांबपटू कु. गौरी गौड हिची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकतीच ही स्पर्धा गुवाहाटी (आसाम) येथे सरूसजाई क्रीडा संकुलात होणार आहे. या स्पर्धेसाठी…
डॉ. सुदर्शन धस यांच्या बालकविता संग्रहास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील साहित्यिक व कवी डॉ. सुदर्शन धस यांच्या आनंदाने गाऊया या बालकविता संग्रहास पुणे येथील मातंग साहित्य परिषदेचा प्रतिष्ठेचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 प्रदान…
भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे रंगले स्नेहसंमेलन
विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्यांचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवसा अर्थार्जन करुन रात्री विद्यार्जन करणाऱ्या भाई सथ्था नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे 72 वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात…
जुन्या पेन्शनसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचे एक तासाचे वॉक आऊट
कार्यालया समोर निदर्शने करुन वेधले केंद्र व राज्य शासनाचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनच्या मागणीसाठी व खाजगीकरण कंत्राटीकरण धोरणाच्या निषेधार्थ शहरातील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.16 फेब्रुवारी) एक तासाचे…
बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने बीएसएनएल कार्यालया समोर निदर्शने
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ एक दिवसाचा संप अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व बीएसएनएलला फोरजी, फाईव्हजी मिळण्याच्या मागणीसाठी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने शुक्रवारी (दि.16 फेब्रुवारी)…