राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी शिवाजी साळवे यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी शिवाजी साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. नुकतीच राष्ट्रवादीची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत…
शासकीय रेखाकला परीक्षेत गीत ड्रॉइंग क्लासेस चे यश
अ श्रेणीत तब्बल 5 तर ब श्रेणीत 10 विद्यार्थी चमकले अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय रेखाकला परीक्षेत (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा) गीत ड्रॉइंग क्लासच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. एलिमेंटरी…
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
बाळशास्त्री जांभेकर यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेने पत्रकारिता केली -संदीप मिटके अहमदनगर (प्रतिनिधी)- आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकारितेपुरते मर्यादीत नव्हते, ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. समाजाचे आपण घटक आहोत, सामाजिक दायित्वाच्या…
शुक्रवारी शहरात सेवानिवृत एसटी कामगारांचा मेळावा
सेवानिवृत्तांना सहभागी होण्याचे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे आवाहन प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी केली जाणार चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत एसटी कामगारांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी शुक्रवारी (दि.23 फेब्रुवारी) राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी…
अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना निरोप
विद्यार्थ्यांनी चांगले, वाईट ओळखायला शिकावे -पो.नि. प्रताप दराडे अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात चांगले, वाईट ओळखायला शिकावे. सोशल मीडियाचा वापर योग्य गोष्टींसाठी करुन शिकत रहावे. ध्येय प्राप्तीसाठी स्वतःला झोकून द्या.…
आपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
रयतेचे राज्य खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी निर्माण केले -ॲड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सर्वांना समान न्याय व समतेची वागणूक दिली. शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने शिवजयंती साजरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे समवेत गणेश पवार, अर्जुन जाधव, अजिनाथ,…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शिवजयंती साजरी
शिवाजी महाराजांचे विचार व संस्काराने आदर्श राज्याची संकल्पना जगा समोर आली -संजय भैलुमे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. जुने बस स्थानक येथील छत्रपती…
राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणीचे आयोजन
निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी सीआरएस नोंदणी करण्याचे खेळाडूंना आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणीला बुधवारी (दि.21 फेब्रुवारी) भुईकोट किल्ला…
सावेडीत मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी
विविध रुग्णालयात रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप समाजात संस्कृती जोपासून महापुरुषांचे विचार रुजविण्याचे प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड, सावेडी येथील मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती…