• Mon. Jul 21st, 2025

Month: February 2024

  • Home
  • कर्नल परब स्कूलमध्ये रंगला विद्यार्थ्यांचा कला आणि हस्तकला प्रदर्शन

कर्नल परब स्कूलमध्ये रंगला विद्यार्थ्यांचा कला आणि हस्तकला प्रदर्शन

विद्यार्थ्यांनी साकारले उत्कृष्ट कलाकृतीचे नमुने मोबाईलच्या युगात अडकलेल्या मुलांच्या सर्जनशीलतेला कलेतून प्रोत्साहन देण्याची गरज -अर्पिता रणवरे अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कर्नल परब स्कूलमध्ये कला आणि हस्तकला प्रदर्शन…

शासकीय चित्रकला परीक्षेत फातिमा शेख हिचे यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय इंटरमिजीएट चित्रकला ग्रेड परीक्षेत चाँद सुलताना हायस्कूलच्या फातिमा फिरोज शेख हिने यश संपादन केले. तर शाळेत प्रथम येण्याचा बहुमान तिने पटकाविला आहे. शेख हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचा…

97 व्या मराठी साहित्य संमेलनात अमळनेरचे लेखक डॉ. रामदास टेकाळे यांच्या ग्रंथाचे प्रकाशन

गणराज प्रकाशनाचे कार्य समाजाभिमुख -डॉ. रवींद्र शोभणे अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तम आणि सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीतून सामाजिक जीवनाच प्रतिबिंब उमटत असते. ते लेखनातूनही प्रगट होणे गरजेच असते. असे समाजाभिमुख लेखन सामाजिक परंपरा व…

गेट्स ऑफ हेवन जस्मितसिंह वधवा यांच्याकडून पूर्ण

1200 किलोमीटर अंतराची सायकल शर्यत केली 88 तासात पूर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात सर्वात खडतर मानली जाणारी गेट्स ॲाफ हेवन (जीओएच 2024) ही 1200 किलोमीटर अंतराची सायकल शर्यत नगर शहरातील सायकलपटू…

अंधाच्या पत्नीला फूस लावून पळविले

पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करुन घेण्यासाठी अंध व्यक्तीची पोलीस अधीक्षकांकडे धाव आरोपीवर दिव्यांग अधिनियम 2016 नुसार कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अंधपणाचा गैरफायदा घेऊन बायकोस शेजारच्या व्यक्तीने फूस लावून पळविले…

उत्पादन शुल्कने अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई करावी

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची मागणी जाणीवपूर्क खाद्यपदार्थांच्या हातगाडी वाल्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाणीवपूर्क खाद्यपदार्थांच्या हातगाडी वाल्यांना त्रास न देता, अवैध हातभट्टी…

वेठबिगारीतून मुक्त झालेल्या कामगारांच्या कुटुंबाचा शोध घेऊन पुनर्वसन

मानवसेवा प्रकल्पाचा पुढाकार उर्वरीत वेठबिगारी कामगारांच्या कुटुंबाचा शोध सुरु अहमदनगर (प्रतिनिधी)- वेठबिगारी कामातून मुक्तता करण्यात येऊन श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल करण्यात आलेल्या कामगारास त्याच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात…

पी.ए. इनामदार शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनातून मानवतेचा संदेश

विविध सामाजिक प्रश्‍नांवर जागृती स्त्रीभ्रूण हत्या, भ्रष्टाचार, विद्यार्थी आत्महत्या या संगीतमय नाटिकेने वेधले सर्वांचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- इकरा एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटी संचलित मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन…

ओबीसींच्या न्याय हक्कावर गदा येत आहे -महादेव जानकर

रासपचे महादेव जानकर यांची शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लहामगे यांच्या निवासस्थानी भेट विविध सामाजिक विषयांवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला स्वतंत्र विशेष आरक्षण मिळाले पाहिजे, हीच सर्व पक्षाची भूमिका होती. ओबीसीच्या…

रस्ता होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालया समोर जागरण गोंधळचा इशारा

भाळवणी-पारनेर येथील रस्त्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवघेणा बनलेल्या भाळवणी ते पारनेर (ता. पारनेर) येथील खड्डेमय रस्त्याची वारंवार तक्रार करुन देखील रस्ता होत नसल्याने भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश…