• Sun. Feb 15th, 2026

Month: January 2024

  • Home
  • इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये नवीन ह्युंदाई क्रेटाचे अनावरण

इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये नवीन ह्युंदाई क्रेटाचे अनावरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- मास मार्केट ब्रॅण्ड दरम्यान विक्री पश्‍चात सेवा सर्व्हिसमध्ये ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणाऱ्या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युंदाई येथे दी ऑल न्यू ह्युंदाई क्रेटाचे अनावरण आमदार अरुणकाका जगताप…

युवक काँग्रेसमध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कराळे यांच्यासह युवकांचा प्रवेश

काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या ब्लॉक अध्यक्षपदी अक्षय गायकवाड यांची नियुक्ती युवकांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले जाणार -प्रशांत ओगले अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले जाणार आहे. सत्ताधारी पक्षांमुळे युवकांची…

भोयरे पठार येथील बाबा टकले आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

गावाच्या विकासात्मक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- गावाच्या विकासात्मक कार्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल भोयरे पठार (ता. नगर) येथील सरपंच बाबा नाथा टकले यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने…

नवनागापूर येथे रस्ता अडविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचे अतिक्रमण हटवावे

रिपाई महिला आघाडीची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा 9 मीटरचा रस्ता अडवून उभारले रो हाऊसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीतील प्रगती नगर येथे शासकीय जागेतील 9 मीटरचा रस्ता अडवून अतिक्रमण करणाऱ्या…

धार्मिक व तीर्थस्थळांना भेटी देऊन हरदिनचे स्वच्छता अभियान

सहलीतून निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेचा संदेश वृद्धेश्‍वर, मच्छिंद्रनाथ, तारकेश्‍वर, भगवान गड, मोहटा देवी, एकनाथ मंदिर या धार्मिक स्थळांना भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी…

केडगाव येथे माजी महापौर संदीपदादा कोतकर चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

प्रथम विजेत्या संघास 1 लाखाचे बक्षीस खेळाडूवृत्ती आत्मसात करणारा युवक जीवनात यशस्वी होतो -सचिन कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्यमय जीवनासाठी खेळाशिवाय पर्याय नाही. मैदानी खेळाने मन प्रसन्न होऊन तणाव कमी होतो.…

जन शिक्षण संस्था औद्योगिक क्षेत्राची गरज पाहून युवक-युवतींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण राबविणार

व्यवस्थापकीय कमिटीच्या बैठकीत निर्णय महिलांसह सुशिक्षित युवकांसाठी वेगवेगळे व्यावसायिक प्रशिक्षणाचा होणार समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली)…

युवा उद्योजक विनोद साळवे यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून उभारला कोल्ड प्रेस खाद्य तेलाचा व्यवसाय पाठीवरती शाबासकीची थाप जीवनात आत्मविश्‍वास निर्माण करते -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- पुरस्काराने आनखी उत्साहाने कार्य करण्याची ऊर्जा मिळते. पुरस्कारातून पाठीवरती…

दारुच्या नशेत घरावर दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे

भयभीत झालेल्या महिलेची पोलीस अधीक्षकांकडे धाव घरातील वस्तूंचे नुकसान अहमदनगर (प्रतिनिधी)- मध्यरात्री दारुच्या नशेत टोळक्याने येऊन घरावर दगडफेक करणाऱ्या आठ ते दहा जणांचा समावेश असलेल्या पुरुष व महिलांवर गुन्हा दाखल…

सिंदखेड राजा येथील मातृतीर्थावर अनिता काळे यांच्या कार्याचा गौरव

राजमाता जिजाऊंवर सादर केलेल्या प्रेरक भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध अहमदनगर (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) येथील मातृतीर्थावर झालेल्या जयंती उत्सव कार्यक्रमात मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे…