रिपाईची उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणी अजून जाहीर झालेली नसताना साळवे यांना बढती कशी?
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा खुलासा जिल्हाध्यक्ष निवडीवरुन निर्माण झालेल्या वादावर जैसे थे परिस्थिती असल्याचा अप्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष निवडीवरून…
दारिद्रयरेषेखालील रेशनधारक लाभार्थींना मिळणाऱ्या साखर घोटाळ्याची चौकशी व्हावी
भाजप शहर युवा मोर्चाची मागणी आलेली साखर जाते कुठे? अधिकारी दुकानदारांशी संगनमताने काळाबाजार सुरु असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील रेशनधारक लाभार्थींना साखरेचे वाटपच होत नसून, आलेली साखर जाते…
संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात
विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व परंपरेचे घडविले दर्शन पालकांना बेटी बचाव बेटी पढावची शपथ -डॉ. सुधा कांकरिया अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेचे स्नेहसंमेलन…
रिपाईच्या नवीन जिल्हाध्यक्षाची निवड पक्षाच्या घटनेला डावलून व बेकायदेशीर -सुनिल साळवे
संपर्क प्रमुखाची हकालपट्टी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी नवीन जिल्हाध्यक्ष निवडीचे कोणतेही अधिकृत पत्र नसल्याचा पक्षाचे केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी बर्वे यांचा खुलासा अहमदनगर (प्रतिनिधी)-…
रिपाई जिल्हाध्यक्षपदी भैलुमे यांची निवड पक्षाच्या नियमानुसारच -अमित काळे
तोंडचा घास गेल्याने माजी जिल्हाध्यक्षाची धावपळ पक्षातील वरिष्ठांना धमक्या देणाऱ्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे नूतन जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे यांची…
मराठा मागास आयोग सर्वेक्षणासाठी स्वयंसेवी संस्थांना देखील सहभागी करुन घ्यावे -बाबासाहेब बोडखे
शिक्षकांवर बोजा न टाकता सर्वेक्षणासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी सकाळी शाळा, दुपारी सर्वेक्षण आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांची तयारीमध्ये शिक्षक मेटाकुटीला अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळेतील शालेय कामकाज बंद पडू नये, यासाठी मराठा मागास…
सय्यद फकीर मोहंमद शाह चिश्ती (रहे.) दर्गाचा संदल उरुस उत्साहात
पारंपारिक वाद्यांसह शहरातून निघाली शोभायात्रा सुफी-संतांच्या विचारांची जगाला गरज -हजरत सय्यद मोहसीन अहमदनगर (प्रतिनिधी)- लालटाकी येथील हजरत ख्वाजा सय्यद फकीर मोहंमद शाह चिश्ती (रहे.) दर्गाचा संदल-उरुस बज्म ए चिरागे फकीर…
भोरवाडी येथे दुर्धर आजारांनी ग्रासलेल्यांवर मोफत होमिओपॅथिक उपचार
पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा शिबिराला उत्स्फूर्त होमिओपॅथी शास्त्रोक्त औषधप्रणालीद्वारे जुनाट व्याधीतून कायमस्वरूपी बरे होतात -डॉ. प्रमोद लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांसाठी भोरवाडी (ता. नगर) येथे मोफत होमिओपॅथिक उपचार शिबिर पार…
केडगावमध्ये पोस्टमन व पत्रकार बांधवाचा सन्मान
वंचित, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देताना पत्रकारांनी बळ दिले -अरुण खिची अहमदनगर (प्रतिनिधी)- अरुणोदय क्रांती सेवा संघाच्या वतीने केडगावमध्ये पोस्टमन व पत्रकार बांधवाचा सन्मान करण्यात आला. अरुणोदय क्रांती सेवा संघाचे…
गुरुनानक देवजी ग्रुपचे रामभक्तांना 108 किलो लापशीचे प्रसाद वाटप
तारकपूरला शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधवांचा आनंदोत्सव अहमदनगर (प्रतिनिधी)- अयोध्येत राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव सर्वत्र साजरा होत असताना शहरातील शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधवांनी देखील…