शहरात एक दिवसीय खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात
शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग खेळाडूंच्या विचारांना चालना देणारा हा भारतीय खेळ खेळ -शशांक साहू अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने घेण्यात आलेली एक दिवसीय खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात…
कौटुंबिक न्यायालयात प्रजासत्ताक दिनी न्यायधीशांना संविधानाची भेट
प्रजासत्ताक दिवस भारतीय लोकशाहीचा गौरव दिवस -न्यायाधीश एस.एन. भालेराव अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे हस्तलिखित संविधान आहे. देशाच्या कारभारासंबंधीचे तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केले…
अवैध गौण खनिज उत्खननाच्या कारवाईसाठी थेट महसूलमंत्रीच्या कार्यालया समोर उपोषण
सुपा एमआयडीसी, म्हसणे फाटा परिसरातील अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाईची मागणी कारवाईसाठी पथक येण्यापूर्वीच फोन फिरवले जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- वारंवार तक्रार व पाठपुरावा करुन देखील सुपा एमआयडीसी येथील…
प्रजासत्ताक दिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना
रिपाईचे नूतन जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे यांचा युवक आघाडीच्या वतीने संविधानाची प्रत देऊन सत्कार पक्षात पदाधिकारी म्हणून कार्य करताना ज्यांनी फक्त तडजोडी केल्या, त्यांनी चूकीचे आरोप करुन संभ्रम निर्माण करु नये…
एसटी निवृत्त कर्मचाऱ्यांचे सोमवारी विभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलन
निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर देयके तात्काळ मिळण्याची मागणी आंदोलनात सहभागी होण्याचे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर विभागाचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले व स्वेच्छा निवृत्ती…
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे मंगळवार पासून उपोषण
पारनेर तालुक्यात विविध कामात झालेली अनागोंदी, निकृष्ट कामाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात विविध विकास कामात झालेली अनागोंदी, निकृष्ट काम व गैरकारभाराची चौकशी करुन सबंधित अधिकारी…
जे.एस.एस. गुरुकुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक, परंपरेचे दर्शन
प्राथमिक शिक्षणातून जीवनाची पायाभरणी होते -राज देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर महाराष्ट्रासह देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविले. तर नृत्याविष्कारातून विविध…
मार्कंडेय विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात वनवासनंतर अयोध्येत प्रभू श्रीराम आगमनाचा उत्साह साजरा
सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन शैक्षणिक गुणवत्तेवर मुलांचे भवितव्य ठरत नाही -डॉ. प्रसाद उबाळे अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च…
बहुजन मुक्ती संघटनेचे जिल्हा परिषद समोर उपोषण
दहिगावने ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे दहिगावने (ता. शेवगाव) येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन मुक्ती संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद…
निमगाव वाघात शिवजयंतीला रंगणार शाहिरी जलसा
तर चौथ्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी…