गझलकार तथा कवी रज्जाक शेख यांची काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघात रंगणार काव्यांची मैफल अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे होणाऱ्या चौथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गझलकार तथा कवी रज्जाक शेख यांची नियुक्ती…
खरवंडी कासार येथील अखंड हरिनाम सोहळ्याचे काल्याचे किर्तनाने सांगता
दिंडी प्रदक्षिणा मिरवणुकीत आबालवृध्दांसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री संत खंडोजीबाबा यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे तीन दिवसीय अखंड हरिनाम सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.…
विजय भालसिंग यांना भूमीपुत्र पुरस्कार तर नाना डोंगरे यांना क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान
सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना राज्यस्तरीय आयडॉल भूमीपुत्र पुरस्कार तर पै. नाना डोंगरे यांना क्रीडा भूषण पुरस्काराने शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने…
आशा व गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेत थाळी नाद
तीन महिन्यांचे थकीत पेमेंट मिळण्याची व वाढीव मानधनाचा शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी जोरदार निदर्शने व कानठळ्या बसविणाऱ्या थाळीनादाने जिल्हा परिषद दणाणले अहमदनगर (प्रतिनिधी)- आशा व गटप्रवर्तकांचे तीन महिन्यांचे थकीत…
कायम सेवेत न घेता कामगारांना थेट कामावरुन कमी
स्वराज्य कामगार संघटनेने कामगारांसह घेतली सहाय्यक कामगार आयुक्तांची भेट एक्साइड कंपनीतील संतप्त कामगारांचा बेमुदत संपाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- कंत्राटी कामगारांना कायम सेवेत न घेता त्यांना थेट कामावरुन काढून टाकले जात…
एसटी निवृत्त कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालया समोर धरणे
पेन्शन व इतर देयके तात्काळ मिळण्यासाठी जोरदार निदर्शने थकित देयके मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन जगणे झाले अवघड अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले व स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना…
श्रमिकनगरच्या श्री मार्कंडेय विद्यालयाचे स्नेहसंमेलन रामायणाने रंगले
स्त्री शक्तीचा जागर करुन पारंपारिक लोकगीत सादर आयुष्यात नेतृत्व करण्याचे बळ शिक्षणातून निर्माण होते -अनिल बोरुडे अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाच्या श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक…
शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या शहराध्यक्षपदी सरफराज पठाण यांची नियुक्ती
मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पठाण यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सरफराज पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. रोजगार हमी व फलसंवर्धन विकास मंत्री…
बत्तीन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालयाच्या शालेय समिती अध्यक्षपदी राजेंद्र म्याना
तर पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या विश्वस्तपदी भीमराज कोडम यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्याना यांची गांधी मैदान येथील प्रा. बत्तीन पोट्यन्ना प्राथमिक…
केडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
रात्री फ्लड लाईटमध्ये प्लास्टिक बॉलवर रंगली क्रिकेट स्पर्धा खेळातून युवकांमध्ये एक संघाची भावना निर्माण होते -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या…