• Sun. Jul 20th, 2025

Month: January 2024

  • Home
  • जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजप युवा मोर्चाच्या वतीने निषेध

जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजप युवा मोर्चाच्या वतीने निषेध

शहरात रास्ता रोको करुन आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन केली अटकेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रभू श्रीरामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय…

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत नगरच्या ओम सानपने पटकाविले रौप्य पदक

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मल्लखांबपटू ओम घन:श्‍याम सानप याने उत्कृष्ट कवायतीचे चित्तथरारक सादरीकरण करुन राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. तर पुणे विभागाला सांघिक रौप्य पदक मिळवून दिले. उदगीर (जि.…

नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने शिवाजी होळकर यांचा नागरी सन्मान

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार होळकर यांनी सामाजिक कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली -संजय जपकर अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील आमदार निलेश लंके यांचे समर्थक शिवाजी किसन…

भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत सावित्रीच्या लेकींनी केला स्त्री शिक्षणाचा जागर

सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील मुलींनी वेधले लक्ष महिलांच्या हाती क्रांतीची लेखणी देऊन सावित्रीबाई फुले यांनी सर्वांचे जीवन समृध्द केले -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत स्त्री शिक्षणाचा जागर…

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी महसूलमंत्री यांचे मानसिक संतुलन बिघडले

अभिजीत खोसे यांचा आरोप; खासदारांच्या साखर वाटपाने गुरु चेल्याची साखर वाढली गलिच्छ राजकारणाने शहराचे वातावरण बिघडविण्याचे काम सुरु -अभिजीत खोसे अहमदनगर (प्रतिनिधी)- वकिलावर हल्ला केल्याचा आरोप करणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष…

भुतकरवाडी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

निरोगी आरोग्याचा कानमंत्र देऊन महिलांची आरोग्य तपासणी आंबेडकर फाउंडेशन व समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- आंबेडकर फाउंडेशन व समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भुतकरवाडी येथील स्ट्रॉबेरी प्री स्कूल…

सावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन रॅलीतून सारसनगरला स्त्री शक्तीचा जागर

विधाते विद्यालयाचा उपक्रम जय ज्योती, जय क्रांतीच्या घोषाने परिसर दुमदुमले अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कै. दामोधर विधाते विद्यालयाच्या वतीने सारसनगर येथे अभिवादन रॅली काढण्यात आली. बॅण्ड…

नेप्तीत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला शिक्षक व गुणवंत बालिकांचा सन्मान

मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश सावित्रीबाई यांच्या योगदानाने सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महिला विराजमान -रामदास फुले वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती…

सावेडीत 13 जानेवारीला रंगणार ब्युटी टॅलेंट शो स्पर्धा

ब्युटिशियन महिलांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- ब्युटिशियन क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना चालना देण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा सप्ताहानिमित्त शनिवारी (दि.13 जानेवारी) जिल्हास्तरीय ब्युटी…

नगरचे फुटबॉलपटू अरमान फकीर व तनिश गायकवाड यांची महाराष्ट्राच्या संघात निवड

दमन-दीवच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे करणार प्रतिनिधित्व वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दोन युवा फुटबॉलपटू अरमान रशिद फकीर व तनिश उमेश गायकवाड यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नुकतेच…