• Mon. Jul 14th, 2025

Month: January 2024

  • Home
  • भारत मुक्ती मोर्चाचा ईव्हीएमला विरोध

भारत मुक्ती मोर्चाचा ईव्हीएमला विरोध

सर्व सार्वत्रिक निवडणुका बॅलेटपेपरवर घेण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा व ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्ष आणि…

जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयचे यश

दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन खेळाडूंची राज्यस्तरावर निवड विद्यालयाच्या समुद्रमंथन समूहनृत्याला प्रथम क्रमांक अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयच्या…

नेहरु युवा केंद्राच्या वतीने बुधवारी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

राज्य पातळीवर प्रथम क्रमांकाचे एक लाख बक्षीस पटकविण्याची संधी माझा भारत विकसित भारत 2047 विषयावर युवक-युवती मांडणार विचार अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरु युवा…

विजय भालसिंग यांना शिवस्वराज्य संस्थेचा भूमीपुत्र पुरस्कार जाहीर

गेल्या दोन दशकापासून करत असलेल्या सामाजिक कार्याचा होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आयडॉल भूमीपुत्र पुरस्कार 2024 जाहीर…

राज्यस्तरीय शालेय राज्य कुराश स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या खेळाडूंचे नेत्रदीपक यश

स्वामीनी जेजूरकर ठरली राज्यात प्रथम; तर तांबे व सोनवणे पटकाविले तृतीय क्रमांक अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय शालेय राज्य कुराश स्पर्धेत राहुरी कृषी विद्यापीठचे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश संपादन…

रविवारी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज प्रेरणा यात्रेचे आयोजन

संत रविदास महाराजांचे समतावादी विचार रुजविण्यासाठी चर्मकार संघर्ष समितीचा उपक्रम शहरात भव्य स्वागताचे नियोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरु संत रविदास महाराजांचे समतावादी विचार समाजातील व तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी चर्मकार संघर्ष समिती…

निमगाव वाघात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा व्याख्यानातून जागर

विद्यार्थ्यांना सावित्रीबाई यांच्या जीवनचरित्रावर पुस्तकांचे वाटप शिक्षणाने सामाजिक, वैचारिक व आर्थिक विषमता दूर होणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु…

सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्ती दिवस म्हणून साजरी

रायझिंग युथ ॲण्ड ट्रायबल फाऊंडेशनचा उपक्रम सावित्रीबाई यांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून स्त्री-पुरुष समानता व सामाजिक समता प्रस्थापित केली -ॲड. प्रणाली चव्हाण अहमदनगर (प्रतिनिधी)- रायझिंग युथ ॲण्ड ट्रायबल फाऊंडेशनच्या वतीने स्त्री…

सावित्री ज्योती गौरव पुरस्कार जाहीर

आंबेकर, अंदानी, आढाव, ॲड. तोडकर, साळवे, तन्वर ठरले पुरस्काराचे मानकरी अहमदनगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमीच्या वतीने सावित्री ज्योती गौरव पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आले असून, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, महिला सक्षमीकरण…

राष्ट्रवादी युवक व युवतीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण

प्रभू श्रीरामबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध आव्हाड यांचे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र…