प्रगती फाऊंडेशनच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी
युवाशक्ती हीच देशाची खरी संपत्ती -अश्विनी वाघ अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रगती फाऊंडेशनच्या वतीने बटर फ्लाय नर्सरी मध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद व राजमाता…
रात्र शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवनीत अपेक्षित प्रश्नसंचाचे वाटप
मासूम संस्थेचा भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये उपक्रम संसाराचा गाडा चालवून शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींचे भवितव्य उज्वल -शिरीष मोडक अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवसा अर्थाजन करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या शहरातील हिंद सेवा मंडळाच्या भाई…
अहमदनगर जिल्हा टी.डी.एफ. ची वाटचाल हुकूमशाहीकडे -बाजीराव कोरडे
23 वर्षानंतर बंद खोलीतून जिल्हा कार्यकारणी जाहीर केल्याचा आरोप टी.डी.एफ. सभासदा मधून निवडीचा तीव्र निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा टी.डी.एफ. ची वाताहात लाऊन संघटनेची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरु असल्याची भावना टी.डी.एफ. चे…
चार दिवसीय सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवाचे उद्घाटन
पहिल्याच दिवशी सावित्री ज्योती महोत्सवाला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी झुंबड महिला सक्षमीकरणाने समाजाचा विकास साधला जाणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरणाने समाजाचा विकास साधला जाणार आहे.…
नेहरु युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला युवक-युवतींचा प्रतिसाद
माझा भारत विकसित भारत 2047 विषयावर युवकांनी भाषणातून घडविले सशक्त भारताचे दर्शन उत्तम वक्तृत्वासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही -ॲड. सुनील तोडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- वक्तृत्व कौशल्य प्रत्येकासाठी आजच्या काळात आवश्यक आहे. उत्तम…
सावेडीच्या गावडे मळा येथील प्रमुख रस्त्याची दुरुस्ती करुन पथदिव्यांची सोय करावी
राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून स्थानिक महिलांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट खड्डेमय व अंधकारमय रस्त्यामुळे महिला वर्ग भितीच्या सावटाखाली -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी, गावडे मळा येथील प्रमुख रस्त्याची झालेली दुरावस्था…
जिल्हा परिषदेवर धडकला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासह संपावर गेलेल्यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई थांबविण्याची मागणी अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी परिसर दणाणला अहमदनगर (प्रतिनिधी)- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात केलेल्या मागण्याची तातडीने सोडवणूक करावी, अंगणवाडी कर्मचारी यांना…
चिचोंडी पाटीलच्या त्या माहिती अधिकार कार्यकर्त्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
सरपंचासह पिडीत कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतली भेट शेत जमीन, जागा व इतर प्रॉपर्टी बळकाविण्यासाठी ग्रामस्थां विरोधात खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शेत जमीन, जागा व इतर प्रॉपर्टी बळकाविण्याच्या…
वंचित घटकातील मुलांना आधार देऊन समाजात उभे करणे प्रत्येकाचे कर्तव्य -इंजि. अजित घोडके
बालघर प्रकल्पाच्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित घटकातील मुलांना आधार देऊन समाजात उभे करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सामाजिक जाणीव ठेऊन प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातील काही वाटा…
गुरुवार पासून सावेडीत चार दिवस रंगणार सावित्री ज्योती महोत्सव
विविध कार्यक्रमासह सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल, युवकांसाठी विविध स्पर्धा व बचट गटांच्या विविध स्टॉलचा समावेश लोककला, ब्युटी टॅलेंट शो, कवीसंमेलन रंगणार अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरणासह युवकांच्या कला-गुणांना चालना देण्यासाठी…