शहरातील कब्रस्तानकडे जाणारे रस्ते दुरुस्त करुन नागरी सुविधा पुरविण्याची मागणी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आयुक्तांना निवेदन रस्त्यांची दुरावस्था, रस्त्यावरुन वाहणारे ड्रेनेजचे पाणी तर पथदिव्यांची सोय नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रमुख कब्रस्तानमध्ये जाण्यासाठी योग्य रस्ते नसल्याने अंत्यविधीला जाताना…
माळकुप ते भाळवणीच्या राष्ट्रीय महामार्गावर ठेकेदाराने वृक्ष तोड करुन केले विद्युत वाहिनीचे काम
ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी नियमाचे उल्लंघन करून विद्युत वाहिनीचे काम सुरु असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात नगर-कल्याण महामार्गावर माळकुप ते भाळवणी शिवारात बेकायदेशीर…
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
वसतिगृहातील मुलींना थंडीच्या पार्श्वभूमीवर स्वेटरचे वाटप सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी घडवले देशातील विविध संस्कृतीचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी…
एमआयडीसी, बोल्हेगाव, नागापूर भागातील अवैध धंदे बंद होण्यासाठी रिपाई महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा
अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षकांच्या दारी उपोषणाचा इशारा संसाराची राखरांगोळी थांबविण्यासाठी अवैध धंद्यांवर कारवाईची केली मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी, बोल्हेगाव, नागापूर भागातील अवैध धंदे बंद करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी…
साहित्यिक व सामाजिक संस्थांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ एम.एम. तांबे यांचा गौरव
राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य तथा ज्येष्ठ विधीज्ञ एम.एम. तांबे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा गणराज प्रकाशन,…
कै. दामोधर विधाते विद्यालयात रंगला मैदानी स्पर्धेचा थरार
वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात क्रीडा स्पर्धेतून करिअर करण्याच्या विविध संधी -प्रा. संजय साठे अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते विद्यालयात वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात पार पडला. शाळेत विविध मैदानी…
त्या लॉ कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेविरोधात सह्याद्री छावा संघटनेचे उपोषण
पात्र विद्यार्थ्यांना डावलून कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना गैरमार्गाने प्रवेश दिल्याचा आरोप निवड समिती व संचालकांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या लॉ कॉलेजमध्ये कमी गुण असलेल्या…
संपात उतरलेल्या शिक्षक शिक्षकेतरांची शहरातून मोटारसायकल रॅली
शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग व सुरु असलेल्या शाळा पाडल्या बंद एकच मिशन जुनी पेन्शनच्या घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करावी व इतर 18 मागण्यासाठी गुरुवार पासून (दि.14 डिसेंबर)…
कर्मचारी, शिक्षक पुन्हा संपावर
समन्वय समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे जुनी पेन्शनच्या घोषणांनी परिसर दणाणले अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील संपात राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सहा महिने उलटून देखील केलेली नसल्याने सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी…
सामाजिक वनीकरणच्या पारनेर, पाथर्डी तालुका कार्यालयाची दप्तर तपासणी व्हावी
वृक्षलागवडीच्या कामात अपहार झाल्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची तक्रार अपहार उघड होऊ नये म्हणून माहिती लपवली जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर, पाथर्डी तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत वृक्षलागवडीच्या…
